2 उत्तरे
2
answers
भारतात साखर उत्पादनात सर्वात प्रथम असणारे राज्य कोणते?
0
Answer link
या वर्षी देशात महाराष्ट्र आघाडीवर आहे. चालू गळीत हंगामात देशभरात ४८२ साखर कारखान्यांनी आतापर्यंत ११५१ लाख टन उसाचे गाळप करून १०८ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. या वर्षी देशात महाराष्ट्र आघाडीवर असून, राज्यात १ जानेवारीपर्यंत ४२० लाख टन उसाचे गाळप झाले असून, ३९.८५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.
0
Answer link
भारतामध्ये साखर उत्पादनात सर्वात प्रथम असणारे राज्य महाराष्ट्र आहे.
उत्तर प्रदेश हे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे.