2 उत्तरे
2
answers
ध्वनीची निर्मिती कशी होते?
1
Answer link
का निर्माण होतो
ध्वनीची निर्मिती (Production of Sound)
एखादी वस्तूकंप पावत असेल तर त्यापासून ध्वनीची निर्मिती होऊ शकते हे आपण शिकलो आहोत अशा कंलामुळे ध्वनी कसा निर्माण होतो हे आपण नादकाट्याचे (Taning Fork) उदाहरण घेऊन समजून घेऊ या नादकाटयाचे चित्र खालील आकृती 151 मध्ये दाखविले आहे

एक आधार व दोन वा असलेला, धातूपासून बनलेला हा नादकाटा आहे आकृती 152 (अ) मध्ये स्थिर नादकाटा दाखवता आहे नाकाठ्याच्या सभोवतालच्या हवेची स्थिती दाखविण्यासाठी उभ्या रेषांचा वापर केला आहे. इथे उभ्या रेषामधील अंतर समान आहे याचा अर्थ हवेतील चायूचे रेणू एकमेकापासून सरासरी अंतरावर आहेत आणि त्यामुळे हवेचा सरासरी दाब A, B आणि C या तीनही ठिकाणी सारखाच आहे
-
1
आधाराच्या मदतीने नादकाटा फड़क रवरी तुकड्यावर आपटल्यावर भुजा कंप पावायला सुरुवात होते म्हणजेच त्यांची मागे-पुढे अशी नियतकालिक (periodic) हालचाल सुरू होते या हालचालीमुळे काय होते ते आता टप्याटप्प्याने पाहूया
कंप पावताना आकृती 152 (ब) मध्ये
दाखविल्याप्रमाणे, नादकाट्याच्या भुजा एकमेकांपासून दूर गेल्यास भुगलगतची बाहेरील हवा दाबली जाते व तेथील हवेचा दाब तुलनेने वाढतो

(4)
आकृतीत हवेतील भाग A याठिकाणी अशी उच्च दाबाची स्थिती निर्मिती होते उच्च दाब आणि उच्च घनतेच्या या भागाला संपीडन (Compression) म्हणतात कंपनाच्या पुढील स्थितीत नादकट्याच्या एकमेकांच्या जवळ आल्यास, आकृती 152 (क) मध्ये दाखविल्याप्रमाणे, भुजालगतची बाहेरील हवा विरळ होते. व तिथला (भाग A मधला) हवेचा दाब कमी होतो कमी दाब आणि कमी घनतेच्या या भागाला विरलन (Rarefaction) असे म्हणतात
(4)्
15.2ीनिर्मिती
परंतु वाच घेळला आधीच्या सपौडन स्थितीतील हवेतील रेणूंनी (आकृती 15 2 (ब), भाग A) आपली ऊर्जा भागातील रेणूना (भाग B) दिल्यामुळे तेथील हवा संपीडन स्थितीत जाते (पहा आकृती 152(क) भाग B) भुजांच्या अशा प्रकारच्या सतत अतिशय वेगाने होणाऱ्या नियतकालिक हालचालीमुळे हवेत संपीड़न व चिरलन यांची मालिका निर्माण होते व नादकाट्यापासून दूरपर्यंत पसरत जाते यालाच आपण ध्वनी तरंग (sound wave) असे म्हणतो हे ध्वनतरंग कानावर पडल्यास कानातील पडदा कंपित होतो व त्याद्वारे विशिष्ट संदेश मेंदूपर्यंत पोहोचून आपल्याला प्वनी ऐकल्याची जाणीव होते
जरा डोके चालवा
हवेत तरंग निर्माण झाल्यास हवा पुढे पुढे जाते की हवेचे रेणू जागच्या जागी पुढे-मागे होत राहून फक्त संपीडन बिस्लन स्थिती पुढील हवेत निर्माण होत जाते?
0
Answer link
ध्वनीची निर्मिती कंपनामुळे होते.
ध्वनी निर्मितीची प्रक्रिया:
- जेव्हा एखादी वस्तू कंपन करते, तेव्हा ती आपल्या आजूबाजूच्या हवेत दाब आणि विरळतेचे बदल निर्माण करते.
- हे बदल हवेच्या माध्यमातून लाटांच्या रूपात प्रसारित होतात.
- जेव्हा या लाटा आपल्या कानांपर्यंत पोहोचतात, तेव्हा आपले कान त्यांना ग्रहण करतात.
- कान हे कंपने मेंदूपर्यंत पोहोचवतात, आणि मेंदू त्यांची ध्वनी म्हणून नोंद घेतो.
उदाहरण:
- घंटा वाजवल्याने ती कंपन करते आणि ध्वनी निर्माण होतो.
- स्पीकरमधील डायफ्राम (diaphragm) कंपन करतो आणि त्यामुळे आपल्याला संगीत ऐकू येते.