शब्दाचा अर्थ
भूगोल
महाराष्ट्र इंडस्ट्रिअल डेव्हलोपमेंट कॉर्पोरेशन
व्याकरण
महाराष्ट्रातील राजकारण
महाराष्ट्र शासन कर्मचारी
शब्द
महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्राचा इतिहास
महाराष्ट्र या शब्दाचा समास कोणता?
2 उत्तरे
2
answers
महाराष्ट्र या शब्दाचा समास कोणता?
0
Answer link
महाराष्ट्र या शब्दाचा विग्रह :
महान राष्ट्र
महाराष्ट्र या शब्दाचा समास :
कर्मधारय समास
0
Answer link
महाराष्ट्र या शब्दाचा समास कर्मधारय आहे.
समासविग्रह: महान असे राष्ट्र
ज्या समासामध्ये पहिले पद विशेषण आणि दुसरे पद नाम असते, त्याला कर्मधारय समास म्हणतात.