प्रसिद्धी कंपनी समभाग बाजार अर्थशास्त्र

कंपनी संक्षिप्त माहितीपत्रक कधी प्रसिद्ध करते?

2 उत्तरे
2 answers

कंपनी संक्षिप्त माहितीपत्रक कधी प्रसिद्ध करते?

1
कंपनीचे माहितीपत्रक म्हणजे ज्या पत्रकाने जनतेला कंपनीकडे ठेवी ठेवण्याचे किंवा कंपनीने विक्रीस काढलेले भागासाठी अर्ज करण्याचे किंवा कर्जरोखे खरेदी करण्याचे जाहीर निमंत्रण केले आहे अशी नोटीस, परिपत्रक,जाहिरात, अन्य स्वरूपाचे पत्रक किंवा माहितीपत्रक म्हणून वर्णन करता येईल सके पत्रक म्हणजे माहीतीपत्रक होय.
माहितीपत्रक म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारे परिचयात्मक पत्र होय.माहितीपत्रक हे कमी वेळात,कमी खर्चात ग्राहकांपर्यंत घरबसल्या पोहचवता येते.'माहितीपत्रक' हे फक्त पहिले जात नाही, तर ते 'वाचले' हि जाते.माहितीपत्रकामुळे ग्राहकाला हवी असलेली माहिती ग्राहकाकडे नेहमी उपलब्ध राहू शकते.माहितीपत्रक म्हणजे अप्रत्यक्षपणे जाहिरातच असते. माहितीपत्रकाची गरज सर्वत्र असते.

माहितीपत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे

१.माहितीला प्राधान्य

२.माहितीची उपयुक्तता

३.माहितीचे वेगळेपण

४.माहितीची आकर्षक मांडणी

५.माहितीची भाषाशैली
उत्तर लिहिले · 13/12/2021
कर्म · 121765
0

कंपनी साधारणपणे खालील वेळेत संक्षिप्त माहितीपत्रक (Prospectus) प्रसिद्ध करते:

  • IPO (Initial Public Offering): जेव्हा कंपनी प्रथमच लोकांना शेअर्स खरेदी करण्याची संधी देते, तेव्हा IPO च्या वेळी माहितीपत्रक प्रसिद्ध केले जाते.
  • FPO (Follow-on Public Offering): कंपनी जेव्हा पुन्हा एकदाExisting भागधारकांना किंवा नवीन गुंतवणूकदारांना शेअर्स जारी करते, तेव्हा FPO च्या वेळी माहितीपत्रक प्रसिद्ध केले जाते.
  • राईट इश्यू (Right Issue): कंपनी आपल्याExisting भागधारकांना अतिरिक्त शेअर्स खरेदी करण्याचा अधिकार देते, तेव्हा राईट इश्यूच्या वेळी माहितीपत्रक प्रसिद्ध केले जाते.

नोंद: कंपनीला माहितीपत्रक जारी करण्याची नेमकी वेळ आणि तारीख सेबी (SEBI) च्या नियमांनुसार ठरवावी लागते.

अधिक माहितीसाठी, आपण सेबीच्या वेबसाइटला भेट देऊ शकता: SEBI Website

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 2480

Related Questions

शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवणूक करताना योग्य ब्रोकर कसा निवडावा?
LIC चा IPO कसा खरेदी करावा?
गुगल वर एक भाग (शेयर) २१०० वर ट्रेड करत आहे असं दिसत आहे आणि अपस्टॉक्स वर तोच भाग २०६७ वर ट्रेड करत आहे असं दिसत आहे, खरं कोणतं समजू?
शेअर मार्केटसाठी चांगले ब्रोकर्सचे ॲप कोणते?
मला स्टॉक मार्केटच्या ब्रोकरच्या इथे काम करायचे आहे, मी काय करू?
दहावी नंतर शेअर मार्केट मध्ये करिअर करायचे असल्यास कुठली शाखा (stream) निवडावी आणि कोणते कोर्सेस करावे?
भागधारक म्हणजे काय?