2 उत्तरे
2
answers
भारतातील सर्वात मोठा धरण कोणता?
4
Answer link
भारतातील सर्वात उंच आणि सर्वात मोठे टिहरी धरण आहे. हे धरण उत्तराखंड या राज्यात आहे.
हे धरण आशियातील दुसऱ्या क्रमांकावर तर जगातील आठव्या क्रमांकाचा धरणाचा विक्रमही टिहरीच्या नावावर आहे. या धरणाची उंची (२६०.५) मीटर आहे.
तर त्याची लांबी (५७५) मीटर आहे.
महत्वाचे म्हणजे या धरणातून २४०० मेगावॅट इतकी वीज निर्मिती होते.
0
Answer link
भारतातील सर्वात मोठे धरण (Largest Dam)टिहरी धरण आहे.
टिहरी धरणाबद्दल काही माहिती:
- राज्य: उत्तराखंड
- नदी: भागीरथी नदी
- उंची: 260.5 मीटर
- लांबी: 575 मीटर
हे धरण भारतातील सर्वात उंच धरण आहे आणि जगातील आठव्या क्रमांकाचे उंच धरण आहे.
अधिक माहितीसाठी आपण जल शक्ती मंत्रालयाच्या वेबसाइटला भेट देऊ शकता: जल शक्ती मंत्रालय