2 उत्तरे
2
answers
आदिम म्हणजे काय?
2
Answer link
आदिम म्हणजे आदिवासी.
नागर संस्कृतीपासून दूर व अलिप्त राहिलेले संबंधित प्रदेशातील मूळचे रहिवासी म्हणजे आदिवासी होत.
सर्वसाधारणपणे जंगलात, दुर्गम दऱ्याखोऱ्यांत व सुसंस्कृत समाजापासून तुटक असलेल्या प्रदेशात ते तुरळक वस्ती करून राहतात.
नागर संस्कृतीचा त्याप्रमाणे वर्गश्रेणीबद्ध समाजाचा संपर्क न झालेल्या वैशिष्ट्यपूर्ण चालीरीती किंवा ‘संस्कृती’ आदिवासींत आढळतात.
0
Answer link
आदिम म्हणजे "सर्वात जुने" किंवा "सुरुवातीचे".
आदिम या शब्दाचे काही अर्थ:
- सर्वात पूर्वीचे
- सुरुवातीचे
- प्राचीन
- पुराणकालीन
- जुने
उदाहरण: आदिम जमाती (सर्वात जुन्या जमाती)