4 उत्तरे
4
answers
भारताचे एकूण घटक राज्य किती?
5
Answer link
सध्या भारतात एकुण 29 घटक राज्य आहेत.
ती पुढीलप्रमाणे :
- हिमाचल प्रदेश
- उत्तराखंड
- पंजाब
- हरियाणा
- राजस्थान
- मध्यप्रदेश
- गुजरात
- महाराष्ट्र
- गोवा
- कर्नाटक
- तेलंगणा
- आंध्रप्रदेश
- केरळ
- तामिळनाडू
- ओडिशा
- छत्तीसगढ
- पश्चिम बंगाल
- झारखंड
- बिहार
- उत्तर प्रदेश
- सिक्किम
- आसाम
- मेघालय
- त्रिपुरा
- मणिपूर
- मिझोरम
- नागालँड
- अरुणाचल प्रदेश
- जम्मू आणि काश्मीर
1
Answer link
31 ऑक्टोबर, 2019 पूर्वी भारतात 29 राज्ये व 7 केंद्रशासित प्रदेश होते. दिनांक 31 ऑक्टोबर, 2019 रोजी जम्मू काश्मीर राज्याचे विभाजन करण्यात येऊन जम्मू काश्मीर व लद्दाख असे दोन केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले. तसेच 26 जानेवारी, 2020 रोजी 1) दादरा आणि नगर हवेली व 2) दमण आणि दीव या दोन केंद्रशासित प्रदेशांचे एकत्रीकरण करण्यात आले. त्यामुळे भारतात आज रोजी 28 राज्ये व 8 केंद्रशासित प्रदेश आहेत.
0
Answer link
भारतामध्ये सध्या 28 घटक राज्य (states) आहेत आणि 8 केंद्रशासित प्रदेश (union territories) आहेत.