दिनविशेष पर्यावरण

जागतिक पर्यावरण दिन कधी असतो?

2 उत्तरे
2 answers

जागतिक पर्यावरण दिन कधी असतो?

2
दरवर्षी ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. 

     


पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे.
उत्तर लिहिले · 6/9/2021
कर्म · 25850
0

जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी 5 जून रोजी साजरा केला जातो.

हा दिवस पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि पर्यावरण संरक्षणासाठी कृती करण्यासाठी समर्पित आहे.

संयुक्त राष्ट्र संघाने 1972 मध्ये याची सुरुवात केली.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1040

Related Questions

१ जानेवारी २०२५ या दिवशी काय काय आहे?
आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस कधी साजरा केला जातो?
जागतिक क्षयरोग दिन 24 मार्चलाच का साजरा केला जातो?
आजी आजोबा दिवस म्हणजे नेमके काय?
मराठवाडा मुक्ती दिन कोणत्या दिवशी साजरा करतात?
आंतरराष्ट्रीय चहा दिवस कधी साजरा केला जातो?
२३ नोव्हेंबरचे दिनविशेष कोणते आहेत?