2 उत्तरे
2 answers

सावित्रीबाई फुले यांचा जन्म कुठे झाला?

5
सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. 
त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे आणि आईचे नाव लक्ष्मीबाई होते. 
1840 मध्ये वयाच्या अवघ्या नऊव्या वर्षी त्यांचे बारा वर्षांच्या ज्योतिबा फुले यांच्याशी लग्न झाले.

         

                         सावित्रीबाई फुले 


* जन्म  = ३ जानेवारी, इ.स. १८३१
* जन्म स्थान = नायगाव, सातारा, महाराष्ट्र
* संघटना = सत्यशोधक समाज
* आई = लक्ष्मीबाई नेवसे
* वडील =  खंडोजी नेवसे
* पती =  जोतीराव फुले
* अपत्ये = यशवंत फुले
* मृत्यू = मार्च १०, इ.स. १८९७
*  मृत्यूस्थान = पुणे , महाराष्ट्र

उत्तर लिहिले · 23/8/2021
कर्म · 25850
0

सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी, 1831 रोजी महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 5220

Related Questions

ब्रुसली चा मृत्यू कसा झाला?
अण्णाभाऊ साठे हे काय वाचन करत होते?
बापू कुणाला कळला आहे का?
श्रीकांत चंद्रकांत जाधव यांच्याबद्दल माहिती द्या?
सरदार पटेलांना कोणत्या कामामुळे सरदार ही पदवी देण्यात आली?
आराम हराम है हे घोषवाक्य कोणाचे आहे?
माधवराव पेशवे यांच्या कार्याचे मूल्यमापन व योग्यता स्पष्ट करा?