व्यवस्थापन

व्यवस्थापन म्हणजे काय? शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक कोण आहे?

4 उत्तरे
4 answers

व्यवस्थापन म्हणजे काय? शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक कोण आहे?

3
व्यवस्थापन हा एक आधुनिक काळातील परवलीचा शब्द बनला आहे. प्रत्येक कृती ही व्यवस्थापना भोवती फिरत असते. 

इतरांनकडून काम करून घेण्याची कला म्हणजे व्यवस्थापन होय. 

व्यवस्थापन म्हणजे नियोजन करणे ,संघटन करणे ,समन्वय साधने ,प्रेरणा देणे व मार्गदर्शन करणे आणि नियंत्रण करणे होय. 

व्यवस्थापन ही एक सार्वत्रिक प्रकिया आहे.कोणतेही क्षेत्र असो सामाजिक ,राजकीय ,सांस्कृतिक व शैक्षणिक व इतर क्षेत्रांमध्ये व्यवस्थापनाला महत्व प्राप्त झाले आहे.

 प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या जीवनात व्यवस्थापन करावेच लागते. ती व्यक्ती अशिक्षित असो किवा सुशिक्षित असो व्यवस्थापन हे करावेच लागते. 

व्यवस्थापन ही सामुहिक कृती आहे.सातत्याने चालू राहते. व्यवस्थापन हे गतिमान व लवचिक असल्यामुळे एकाद्या वेळी केलेले व्यवस्थापन बदलू शकतो . 

बहुतेक संस्थांमध्ये तीन व्यवस्थापन स्तर असतात: प्रथम-स्तर, मध्यम-स्तर आणि उच्च-स्तरीय व्यवस्थापक.


डॉ . भिमराव आंबेडकर हे आधुनिक व्यवस्थापनाचे जनक म्हणुन ओळखले जातात.

हेनरी फेयॉल ह्यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक म्हणून ओळखले जाते.



उत्तर लिहिले · 31/8/2021
कर्म · 25850
0
व्यवस्थापन शास्त्राचे जनक कोण?
उत्तर लिहिले · 26/7/2022
कर्म · 50
0

व्यवस्थापन:

व्यवस्थापन म्हणजेManagementslightweighting is the application of strategies to reduce the mass of a product, component, or system while maintaining or improving its performance. . हे उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी संसाधनांचे नियोजन, आयोजन, निर्देशन आणि नियंत्रण करण्याची प्रक्रिया आहे.

सोप्या भाषेत: व्यवस्थापन म्हणजे लोकांकडून काम करून घेणे.

व्यवस्थापनाची काही वैशिष्ट्ये:

  • हे एक सतत चालणारी प्रक्रिया आहे.
  • हे सामूहिक प्रयत्नांवर भर देते.
  • हे उद्दिष्टाभिमुख असते.
  • हे गतिशील असते आणि बदलत्या circumstances परिस्थितीशी जुळवून घेते.

शास्त्रीय व्यवस्थापनाचे जनक:

फ्रेडरिक वि Winslow टेलर (Frederick Winslow Taylor) यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचे जनक मानले जाते.

ते एक अमेरिकन mechanical engineer होते आणि त्यांनी व्यवस्थापनात efficiency वाढवण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा वापर करण्यावर जोर दिला.

टेलर यांनी 'The Principles of Scientific Management' नावाचे पुस्तक लिहिले, ज्यात त्यांनी शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्त्वे मांडली.

संदर्भ:

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1660

Related Questions

जनसंपर्क या संकल्पनेचा अर्थ व उद्देश नमूद करा?
गोपनीय अहवालाचे महत्त्व थोडक्यात स्पष्ट करा?
व्यवस्था ही संकल्पना स्पष्ट करा?
कार्यकारी आणि 'मल्टिलेव्हल मार्केटिंग' या संकल्पना आकृतीसह स्पष्ट करा.
कार्यालयाच्या शास्त्रीय व्यवस्थापनाची उद्दिष्ट्ये विशद करा?
कार्यालयाच्या संघटनेचे महत्त्व लिहा?
कार्यालय व्यवस्थापकाचे गुण नमूद करा?