2 उत्तरे
2
answers
দীনबंधू हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?
2
Answer link
महात्मा फुले यांचे एक जवळचे सहकारी कृष्णराव भालेकर यांनी दीनबंधू पत्र सुरू केले. कृष्णराव भालेकर यांनी पुण्यात १ जानेवारी १८७७ साली दीनबंधू पत्र सुरू करून त्याचे पहिले अंक प्रसिद्ध केले.
0
Answer link
दीनबंधू वृत्तपत्र हे कृष्णा राव भालेकर यांनी सुरू केले.
हे वृत्तपत्र १८७७ मध्ये सुरू झाले आणि याचा उद्देश शेतकरी आणि कामगार वर्गाच्या समस्यांना वाचा फोडणे हा होता.