शेती पशुपालन कृषी मत्स्यपालन

मत्स्यशेती कशाला म्हणतात?

2 उत्तरे
2 answers

मत्स्यशेती कशाला म्हणतात?

2
मत्स्यशेती म्हणजे तलावामध्ये कृत्रिमरित्या नैसर्गिक वातावरणात केलेली माशांची पैदास होय. ही माशांची पैदास कशी होते याचा अभ्यास करून, त्यासदृश्य स्थिती निर्माण केल्या जातात. मासे अनेक लोकांच्या जेवणातील पदार्थ असल्यामुळे त्याचे उत्पादन करून त्यापासून व्यवसाय करून उत्पन्न मिळविणे हा त्यातील एक उद्देश आहे.
उत्तर लिहिले · 3/8/2021
कर्म · 34255
0

मत्स्यशेती:

मत्स्यशेती म्हणजे नियंत्रित वातावरणात माशांचे उत्पादन घेणे. यात गोड्या पाण्यातील आणि खाऱ्या पाण्यातील माशांचे उत्पादन घेतले जाते.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 2220

Related Questions

मासे आणि कोळंबीबद्दल माहिती मिळवण्यासाठी सर्वोत्तम साइट कोणती?
मासेमारीच्या पद्धतीत झालेल्या बदलांमुळे स्थानिक माशांच्या विविधतेत घट झाली आहे का?
गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीसाठी महत्त्वाचा मासा कोणता?
महाराष्ट्रामध्ये कोणत्या माशाची मासेमारी मोठ्या प्रमाणात केली जाते?
मासे उत्पादनात अग्रेसर राज्य कोणते?
मत्स्यपालन व्यवसाय फायद्याचा आहे का?
चिलापी मासा इतर माशांना खातो का?