3 उत्तरे
3
answers
सूर्य उगवतो त्याला काय म्हणतात?
2
Answer link
सूर्य उगवतो त्याला सूर्योदय (Sunrise) म्हणतात. तर,
सूर्य मावळतो त्याला सूर्यास्त (Sunset) म्हणतात.
0
Answer link
सूर्य उगवतो त्याला 'सूर्योदय' (Sunrise) म्हणतात, तर सूर्य मावळतो त्याला 'सूर्यास्त' (Sunset) म्हणतात.