
सूर्योदय
2
Answer link
सूर्य उगवतो त्याला सूर्योदय (Sunrise) म्हणतात. तर,
सूर्य मावळतो त्याला सूर्यास्त (Sunset) म्हणतात.
1
Answer link
सुर्य उगवतो त्याला सूर्योदय असे म्हणतात.
सूर्योदय...
सूर्य उगवणे आणि मावळणे म्हणजेच सूर्योदय आणि सूर्यास्त या आपल्या आयुष्यात रोज घडणाऱ्या घटना...पण हे दोन सोहळे पाहताना आपण आपली सर्व दु:खे विसरतो व त्या वेळी अनन्यसाधारण मन:शांती मिळते ही गोष्ट समाधानकारक आहे. मात्र आज कालच्या धगधगत्या आणि फास्ट जमान्यामध्ये मनुष्य प्राणी सकाळी उठून जे आपल्या कामाला जातो तोह रात्रीच घरी येतो.या अश्या जीवनशैलीमुळे उगवता सूर्य आणि मावळता सूर्य पाहण्याचे भानच उरले नाही.सूर्याच्या जीवन शैलीमुळे एक गोष्ट समजून येते ज्या गोष्टीची सुरवात आहे त्या गोष्टीचा अंतः पण आहे.या गोष्टी मधून शिकण्या सारखी एक गोष्ट आहे की आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस काही तरी नवीन शिकण्यासाठी असतो आणि आपल्याला शिकवायचे असते भले त्या गोष्टी मधून यश किंवा अपयश मिळो कारण मावळणारा सूर्य सुद्धा सांगून जातो की अपयश किंवा हार भेटल्यावर त्या गोष्टीबाबत विचार करण्यापेक्षा येणार्या नवीन संधी साठी नवीन जोशाने उमीदेने उभासूर्योदय...
सूर्य उगवणे आणि मावळणे म्हणजेच सूर्योदय आणि सूर्यास्त या आपल्या आयुष्यात रोज घडणाऱ्या घटना...पण हे दोन सोहळे पाहताना आपण आपली सर्व दु:खे विसरतो व त्या वेळी अनन्यसाधारण मन:शांती मिळते ही गोष्ट समाधानकारक आहे. मात्र आज कालच्या धगधगत्या आणि फास्ट जमान्यामध्ये मनुष्य प्राणी सकाळी उठून जे आपल्या कामाला जातो तोह रात्रीच घरी येतो.या अश्या जीवनशैलीमुळे उगवता सूर्य आणि मावळता सूर्य पाहण्याचे भानच उरले नाही.सूर्याच्या जीवन शैलीमुळे एक गोष्ट समजून येते ज्या गोष्टीची सुरवात आहे त्या गोष्टीचा अंतः पण आहे.या गोष्टी मधून शिकण्या सारखी एक गोष्ट आहे की आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस काही तरी नवीन शिकण्यासाठी असतो आणि आपल्याला शिकवायचे असते भले त्या गोष्टी मधून यश किंवा अपयश मिळो कारण मावळणारा सूर्य सुद्धा सांगून जातो की अपयश किंवा हार भेटल्यावर त्या गोष्टीबाबत विचार करण्यापेक्षा येणार्या नवीन संधी साठी नवीन जोशाने उमीदेने उभारहून येतो महत्वाचे असते.रहून येतो महत्वाचे असते. 
