खगोलशास्त्र सूर्योदय

सुर्य उगवतो त्याला काय म्हणतात?

3 उत्तरे
3 answers

सुर्य उगवतो त्याला काय म्हणतात?

1
सुर्य उगवतो त्याला सूर्योदय असे म्हणतात.

सूर्योदय...
सूर्य उगवणे आणि मावळणे म्हणजेच सूर्योदय आणि सूर्यास्त या आपल्या आयुष्यात रोज घडणाऱ्या घटना...पण हे दोन सोहळे पाहताना आपण आपली सर्व दु:खे विसरतो व त्या वेळी अनन्यसाधारण मन:शांती मिळते ही गोष्ट समाधानकारक आहे. मात्र आज कालच्या धगधगत्या आणि फास्ट जमान्यामध्ये मनुष्य प्राणी सकाळी उठून जे आपल्या कामाला जातो तोह रात्रीच घरी येतो.या अश्या जीवनशैलीमुळे उगवता सूर्य आणि मावळता सूर्य पाहण्याचे भानच उरले नाही.सूर्याच्या जीवन शैलीमुळे एक गोष्ट समजून येते ज्या गोष्टीची सुरवात आहे त्या गोष्टीचा अंतः पण आहे.या गोष्टी मधून शिकण्या सारखी एक गोष्ट आहे की आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस काही तरी नवीन शिकण्यासाठी असतो आणि आपल्याला शिकवायचे असते भले त्या गोष्टी मधून यश किंवा अपयश मिळो कारण मावळणारा सूर्य सुद्धा सांगून जातो की अपयश किंवा हार भेटल्यावर त्या गोष्टीबाबत विचार करण्यापेक्षा येणार्या नवीन संधी साठी नवीन जोशाने उमीदेने उभासूर्योदय...
सूर्य उगवणे आणि मावळणे म्हणजेच सूर्योदय आणि सूर्यास्त या आपल्या आयुष्यात रोज घडणाऱ्या घटना...पण हे दोन सोहळे पाहताना आपण आपली सर्व दु:खे विसरतो व त्या वेळी अनन्यसाधारण मन:शांती मिळते ही गोष्ट समाधानकारक आहे. मात्र आज कालच्या धगधगत्या आणि फास्ट जमान्यामध्ये मनुष्य प्राणी सकाळी उठून जे आपल्या कामाला जातो तोह रात्रीच घरी येतो.या अश्या जीवनशैलीमुळे उगवता सूर्य आणि मावळता सूर्य पाहण्याचे भानच उरले नाही.सूर्याच्या जीवन शैलीमुळे एक गोष्ट समजून येते ज्या गोष्टीची सुरवात आहे त्या गोष्टीचा अंतः पण आहे.या गोष्टी मधून शिकण्या सारखी एक गोष्ट आहे की आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस काही तरी नवीन शिकण्यासाठी असतो आणि आपल्याला शिकवायचे असते भले त्या गोष्टी मधून यश किंवा अपयश मिळो कारण मावळणारा सूर्य सुद्धा सांगून जातो की अपयश किंवा हार भेटल्यावर त्या गोष्टीबाबत विचार करण्यापेक्षा येणार्या नवीन संधी साठी नवीन जोशाने उमीदेने उभारहून येतो महत्वाचे असते.रहून येतो महत्वाचे असते.  

उत्तर लिहिले · 30/7/2021
कर्म · 121765
0
सूर्यোদয়.
उत्तर लिहिले · 30/7/2021
कर्म · 0
0

सूर्योदय म्हणजे सूर्य उगवणे.

सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो, हे पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीमुळे होते.

सूर्य उगवताना लाल रंगाचा दिसतो कारण वातावरणातील धूळ आणि वायूंच्या कणांमुळे प्रकाशाचे विकिरण होते.

सूर्य उगवणे एक नैसर्गिक आणि नियमित घटना आहे.

सूर्योदयाचे महत्व:

  • नवीन दिवसाची सुरुवात
  • सकारात्मकता आणि ऊर्जा
  • नैसर्गिक सौंदर्य
उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1240

Related Questions

सूर्य उगवतो त्याला काय म्हणतात?