भाषा व्याकरण शब्द

समानार्थी शब्द . ताई?

3 उत्तरे
3 answers

समानार्थी शब्द . ताई?

0
ताई - बहीण

मराठी निबंध साठी येथे क्लिक करा.
उत्तर लिहिले · 28/7/2021
कर्म · 1100
0




मराठी शब्दकोशातील ताई व्याख्या
ताई—स्त्री. १ वडील बहीण. २ एक प्रतिष्ठित नांव; बहिणीस किंवा कोणत्याहि स्त्रीस बहुमानानें संबोधण्याचा शब्द. स्त्रियांना सन्मानानें संबोधण्याच्या बाई, मातोश्री या शब्दांप्रमाणें ताई हा शब्दहि कांहीं प्रांतातून नपुंसकलिंगी अनेकवचनीं वापरतात. उदा॰ ताई आलीं ताई गेलीं इ॰ तर कांहीं प्रांतांत हा शब्द पुल्लिंगी बहुवचनीं वापरतात. [का. ताय-यी = आई; हिं. ताई = आत्या, चुलती] सामाशब्द- ॰आई-स्त्री. (माण.) एक दैवत. हें मूळचें कोंकणांतील आहे असा समज आहे पण हल्लीं या दैवताचें प्राबल्य माण तालुक्यांतील एक-दोन गांवांतच दिसून येतें. -मसाप ४.४. २५८. ॰बाय-स्त्री. (गो.) १ बहीण २ भावजई. [ताई + बाई]




शब्द जे ताई शी जुळतात
अंगलाई · अंगाई · अंधाई · अंबटाई · अंबराई · अंबाबाई · अकाबाई · अक्काबाई · अखटाई · अगगाई · अगबाई · अजबाई · अजीबाई · अटाई · अडगाई · अतताई · अताई · अतिताई · अतित्याई · अदाई

शब्द जे ताई सारखे सुरू होतात
तांबोल · तांबोळ · तांबोळी · तांब्या · तांब्र · तांभन · तांभारणें · ताइताळें · ताइती · ताइफा · ताईं · ताईत · ताऊज · ताऊस · ताओ · ताक · ताकट · ताकडातुकडा · ताकडी · ताकत

शब्द ज्यांचा ताई सारखा शेवट होतो
अदेखाई · अधिकाई · अपरूपाई · अपूर्वाई · अप्रुपाई · अब्बाशाई · अमराई · अलाईबलाई · अवाई · अवाईतवाई · असमाई · असलाई · असुमाई · अस्ताई · अहल्याबाई · अहाई · आकाबाई · आक्काबाई · आगपाई · आजीबाई

उत्तर लिहिले · 28/7/2021
कर्म · 121765
0

समानार्थी शब्द म्हणजे असे शब्द ज्यांचा अर्थ सारखा असतो, पण ते लिहायला आणि बोलायला वेगळे असतात.

उदाहरणार्थ:

  • सूर्य: रवि, भास्कर, दिवाकर
  • चंद्र: शशी, रजनीकांत, इंदू
  • पाणी: जल, नीर, वारी

समानार्थी शब्दांमुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते आणि बोलण्यात तसेच लिहिण्यात विविधता येते.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1040

Related Questions

अशोक ब्राह्मी किंवा मूळ मराठी लिपी मध्ये 'वाळ्त्त' हा तमिळ शब्द कसा लिहायचा?
मराठी आणि महाराष्ट्री मध्ये काय अंतर आहे?
मराठी किती जुनी भाषा आहे?
अनुवाद के विविध भेदो को स्पष्ट किजिए?
100 सोपे इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह?
टाळीत कावळा सापडला, यांचा नेमका अर्थ काय?
परिभाषिक शब्द म्हणजे काय?