2 उत्तरे
2
answers
ध्वनी म्हणजे काय, एका वाक्यात?
3
Answer link
: ध्वनी किंवा आवाज म्हणजे कानाला ऐकू येऊ शकतो तो आविष्कार अशी व्यावहारिक व्याख्या देता येईल. शास्त्रीय परिभाषेत असे म्हणता येईल की, श्रवणेंद्रियाला ज्या उद्दीपनामुळे संवेदना होऊ शकते ते उद्दीपन म्हणजे ध्वनी होय.
0
Answer link
ध्वनी म्हणजे एक प्रकारची ऊर्जा आहे जी कंपनांमुळे निर्माण होते आणि हवेच्या माध्यमातून आपल्या कानांपर्यंत पोहोचते.