भाषा व्याकरण गाव शब्द

गाव शब्दाचा समानार्थी शब्द काय?

5 उत्तरे
5 answers

गाव शब्दाचा समानार्थी शब्द काय?

1
ग्राम, खेडे.
उत्तर लिहिले · 17/7/2021
कर्म · 25850
0
गाव 
उत्तर लिहिले · 24/7/2021
कर्म · 0
0

गाव शब्दासाठी काही समानार्थी शब्द खालील प्रमाणे:

  • खेडे
  • ग्राम
  • वस्ती
  • पाडा
उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 5220

Related Questions

भविष्यकाळी परस्मैपदी प्रत्यय?
द्वितीय गण-आत्मनेपदी धातू?
विशेषणाचे प्रकार किती व कोणते?
६ गण.प.प.लिख धातूची भूतकाळी क्रियापदे स्पष्ट करा.?
६ गण.प.प.लिख धातुची भुतकाळी क्रियापदे स्पष्ट करा.?
क्रियापदाच्या मूळ रूपाला काय म्हणतात?
दशम (१० व्या) गणाचे विकरण कोणते आहे?