शिक्षण व्यक्तिमत्व लिखाण

साने गुरुजींचे पूर्ण नाव काय?

2 उत्तरे
2 answers

साने गुरुजींचे पूर्ण नाव काय?

1
साने गुरूजींचे पूर्ण नाव पांडूरंग सदाशिव साने आहे. 
वडीलांचे नाव सदाशिव साने तर आईचे नाव यशोदाबाई साने आहे. 

 साने  गुरुजी मराठी लेखक, कवी, शिक्षक, महाराष्ट्रातील स्वातंत्र सेनानी होते. 
त्यांचे विद्यार्थी व अनुयायी त्यांना " साने गुरुजी " असे संबोधत असत. 
त्यांच साहित्य हे अतिशय विपूल व अतिशय लोकप्रिय आहे. " श्यामची आई " त्यांची ही कादंबरी तर घराघरात प्रसिद्ध आहे. 

त्यांच्या कवितेच्या दोन ओळी 

बलसागर भारत होवो 
विश्वात शोभूनी राहो
राष्ट्रार्थ प्राण हे उरले 
 मी सिद्ध मराया हो





उत्तर लिहिले · 11/7/2021
कर्म · 25850
0

साने गुरुजींचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने असे होते.

ते एक थोर समाजसुधारक, शिक्षक, लेखक आणि स्वातंत्र्यसैनिक होते.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 5400

Related Questions

कुछ घोषणा लेखनाच्या उद्देश व तंत्र विशद करा?
M81/YOGC506/EE/20260529 Q pepar?
माहिती प्रधान समाजामध्ये ग्रंथालयाची पारंपारिक भूमिका बदलून ती कशी व्यापक होत आहे ते स्पष्ट करा?
College la application deun 7 divas zale pn college TC det nahi?
शालेय व्यवस्थापन म्हणजे काय? शालेय व्यवस्थापनाचे कार्य स्पष्ट करा.
शालेय व्यवस्थापनात शिक्षकाची भूमिका स्पष्ट करा?
शालेय व्यवहाराप्रती जबाबदारी?