मशीन

यंत्राचा वापर केल्यामुळे कोणते फायदे होतात?

1 उत्तर
1 answers

यंत्राचा वापर केल्यामुळे कोणते फायदे होतात?

2
यंत्राचा वापर केल्याने होणारे फायदे 

१. काम लवकर पूर्ण होते.
२. काम सहजरीत्या पूर्ण होते.
३. काम योग्यरीत्या पूर्ण होते. 
४. दुसर्‍या कामांना वेळ देता येते. 
५. जास्त श्रम लागत नाहीत. 
६. कामाचा कंटाळा येत नाही. 
७. शारिरीक ऊर्जेची बचत होते. 
८. मानसिक त्रास होत नाही. 

उदा. कपडे धुण्यासाठी धुलाई मशीन वापरणे. 
मिक्सर वापरणे. 
उत्तर लिहिले · 11/7/2021
कर्म · 25770

Related Questions

पुढील मुद्द्यावरून गोष्ट तयार कशी कराल शीर्षक व तात्पर्य कसे लिहाल? मुद्दे- गरीब कुटुंब, कुटुंब प्रमुखाचा मृत्यू, द्या शिलाई मशीन बेतलेले, कपडे शिवणे, खूप कष्ट परिस्थितीला टक्कर
चला जरा काम करु' या लेखात राजेश मंडलिक यांनी तेचुंग शहराचं मशीन टूल उत्पादन भारताच्या मशीन टोल उत्पादनाच्या कितीपट सांगितले आहे ?
ATM मशीन मध्ये पैसे नसल्यास कोठे तक्रार करावी?
मतपेटी ते evm मशीन पर्यन्त चा प्रवास?
रिकाम्या जागा भरा. क्विक रिटन मेकॅनिझमचा उपयोग..... मशीन मध्ये करतात?
कॅमेरा चा शोध कोणी लावला?
मोबाईल,कॉम्युटर खराब झाल्यावर काय करतात?