3 उत्तरे
3
answers
कुक्कुट पालनाचे महत्त्व?
1
Answer link
कुक्कुट पालन अथवा कोंबडी पालन हा एक प्राचीन व्यवसाय आहे. कोंबडी पालन हे शेतीस पूरक म्हणून उपजिविकेचे साधन आहे. यामध्ये मांसासोबत अंड्याचे उत्पादन होते.

कुक्कुट पालनाच्या सध्या तीन पद्धती प्रचलीत आहेत:
१. अनियंत्रित अथवा मोकाट पद्धती
२. अर्ध-नियंत्रित पद्धती
३. नियंत्रित पद्धती
यासाठी खाद्याचा खर्च अत्यल्प अथवा नगण्य येतो. कोंबड्या ह्या गावात अथवा क्षेत्रात मोकाट फिरून आपले खाद्य प्राप्त करतात.
परसातील कुक्कुट पालन हा महिला सक्षमीकरण करत असताना महिलांना रोजगार उपलब्ध करून देणेकरीता उत्तम पर्याय आहे. ह्यामुळे महिलांना घरात मुलांसाठी एक पोषक आहाराचा पर्याय मिळतो.
घार, मुंगूस, कुत्रा, मांजर आदि प्राणी कोंबड्याची शिकार करतात त्यामुळे व चोरीमुळे आर्थिक नुकसान होते.
गुजरात आणि महाराष्ट्र येथे प्रामुख्याने बुसरा जातीच्या कोंबड्या पाळल्या जातात.
0
Answer link

कुक्कुट पालन अथवा कोंबडी पालन हा एक प्राचीन व्यवसाय आहे. कोंबडी पालन हे शेतीस पूरक म्हणून उपजिविकेचे साधन आहे. यामध्ये मांसासोबत अंड्याचे उत्पादन होते.मुख्य मेनू उघडा
कुक्कुट पालन अथवा कोंबडी पालन हा एक प्राचीन व्यवसाय आहे. कोंबडी पालन हे शेतीस पूरक म्हणून उपजिविकेचे साधन आहे. यामध्ये मांसासोबत अंड्याचे उत्पादन होते.
पद्धती संपादन करा
कुक्कुट पालनाच्या सध्या तीन पद्धती प्रचलीत आहेत:
अनियंत्रित अथवा मोकाट पद्धती
अर्ध-नियंत्रित पद्धती
नियंत्रित पद्धती
अनियंत्रित अथवा मोकाट पद्धती संपादन करा
सहसा कमी प्रमाणातील कुक्कुटपालन अथवा परसदारी करण्यात येणारे कुक्कुटपालन या पद्धतीने केले जाते. यास अत्यल्प खर्च येतो पण याचे फायदे-तोटेही आहेत.
फायदे संपादन करा
यासाठी खाद्याचा खर्च अत्यल्प अथवा नगण्य येतो. कोंबड्या ह्या गावात अथवा क्षेत्रात मोकाट फिरून आपले खाद्य प्राप्त करतात.
परसातील कुक्कुट पालन हा महिला सक्षमीकरण करत असताना महिलांना रोजगार उपलब्ध करून देणेकरीता उत्तम पर्याय आहे. ह्यामुळे महिलांना घरात मुलांसाठी एक पोषक आहाराचा पर्याय मिळतो.
तोटे संपादन करा
घार, मुंगूस, कुत्रा, मांजर आदी प्राणी कोंबड्यांची शिकार करतात त्यामुळे व चोरीमुळे आर्थिक नुकसान होते.
जाती संपादन करा
गुजरात आणि महाराष्ट्र येथे प्रामुख्याने बुसरा जातीच्या कोंबड्या पाळल्या जातात.
पिंजऱ्यात अंडे देणाऱ्या कोंबड्या
कुक्कुटपालन केंद्रात 'ब्रायलर'
कोंबड्या वाहनातुन नेतांना
भारतात कोंबडी (कुक्कुट) संशोधनात कार्यरत संस्थांनी बहुपयोगी अशा कोंबड्यांच्या विविध जाती विकसित केलेल्या आहेत.
0
Answer link
कुक्कुट पालनाचे महत्व
- आहारातील महत्व: कुक्कुटपालन आपल्याला अंडी आणि मांस पुरवते. हे दोन्ही प्रथिने (proteins) आणि इतर पोषक तत्वांचे चांगले स्रोत आहेत.
- रोजगार: कुक्कुटपालन ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करते. लहान शेतकरी आणि भूमिहीन लोक कुक्कुटपालन करून आपला उदरनिर्वाह करू शकतात.
- आर्थिक उत्पन्न: कुक्कुटपालन कमी खर्चात सुरू करता येतो आणि त्यातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळू शकते. अंडी आणि मांस विकून शेतकरी चांगले पैसे कमवू शकतात.
- खताची उपलब्धता: कुक्कुट पालनातून मिळणारे खत शेतीसाठी उत्तम असते. कोंबडी खत जमिनीला आवश्यक पोषक तत्वे पुरवते, ज्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते.
- महिलांसाठी उत्तम: कुक्कुटपालन हा व्यवसाय महिलांसाठी खूप चांगला आहे. महिला आपल्या घरातील कामांबरोबरच कुक्कुटपालन करू शकतात आणि आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करू शकतात.
अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:
कृषी विभाग, महाराष्ट्र शासन - कुक्कुटपालन मार्गदर्शिका