कृषी जमीन मोजणी

0.20 म्हणजे किती एकर?

2 उत्तरे
2 answers

0.20 म्हणजे किती एकर?

4
0.20 एककर म्हणजे 0.20  एककरचं . कारण एक एककर म्हणजे किती ? म्हणाल्यावर  एक एककर म्हणजे एक एककचं.
    जर का तुम्हाला पाव,अर्धा ,सव्वा मध्ये विचारायच्या झाल्यास ,
     (1) 0.25 एककर = पाव एककर
     (2) 0.50 एककर = अर्धा एककर
     (3) 0.75 एककर = पाऊण एककर
     (4) 1.00 एककर = एक  एककर 
     (5) 1.25 एककर = सव्वा एक्कर
     (6) 1.50 एककर = दीड एककर
     (7) 1.75 एककर = पाऊण एककर
     (8) 2.25 एककर = सव्वा दोन एकर
     (9) 2.50 एककर = अडिच एककर
    (10) 2.75 एकर = पाऊने तीन एकर 

किंवा तुम्हाला गुंठ्यात विचाराचे असल्यास , 
   एक एककर म्हणजे 40 गुंठे .

तर 0.20 म्हणजे 8 गुंठे.

 एक गुंठा हा 33 फूट बाय 33 फूट या आकाराचा, म्हणजेच 1089 चौरस फुटाचा असतो. याचाच अर्थ, एका एकरात 43,560 चौरस फूट जागा असते. 
  
जर का चौरस फुटात विचऱ्याचे असल्यास ,

0.20 एककर = 8712 चौरस फूट
  
 समजलं असेल तर प्रतिक्रिया जरूर पाठवा.
   धन्यवाद.........
उत्तर लिहिले · 20/5/2021
कर्म · 600
0

0.20 हेक्टर म्हणजे 0.494211 एकर.

हे रूपांतरण खालीलप्रमाणे केले जाते:

  • 1 हेक्टर = 2.47105 एकर
  • म्हणून, 0.20 हेक्टर = 0.20 * 2.47105 = 0.494211 एकर

टीप: हे आकडे अंदाजे आहेत आणि अचूक रूपांतरणासाठी तुम्ही ऑनलाइन रूपांतरण साधने वापरू शकता.

अधिक माहितीसाठी, तुम्ही हेक्टरचे एकरमध्ये रूपांतरण करण्यासाठी ऑनलाइन कॅल्क्युलेटर (calculator.net) वापरू शकता.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1340

Related Questions

जमीन मोजणी कशी करावी?
शेतीची मोजणी फी ऑनलाईन कशी भरायची?
माझ्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर 0.73.00 आर.चौ.मी असे आहे, तर माझी जमीन किती चौरस फूट आहे?
शेत जमिनीशी निगडीत 1.7 आणेवारी युक्त क्षेत्र म्हणजे किती चौरस मीटर होईल? याबद्दल माहिती हवी आहे.
21 आर म्हणजे किती जमीन?
एक एकर जमीन ही किती गुंठा असते?
0.40 म्हणजे किती एकर?