2 उत्तरे
2
answers
कोरोना लस घेण्याआधी कोरोना टेस्ट करतात का?
1
Answer link
लस घेण्याआधी कोरोनाची चाचणी करत नाही.
जर तुम्हाला काही लक्षणे दिसत असतील तर लस घेऊ नका, अन्यथा दुष्परिणाम होऊ शकतो.
चाचणी फक्त लक्षणे दिसत असेल तरच करतात आणि तीही तुम्हाला स्वतःहून करून घ्यावी लागेल.
कोरोना लसीकरण केंद्रात लस देण्याआधी चाचणी करत नाहीत.
0
Answer link
नाही, कोरोना लस घेण्यापूर्वी कोरोना टेस्ट करण्याची आवश्यकता नाही.
तुम्ही खालील परिस्थितीत कोरोना लस घेऊ शकता:
- जर तुम्हाला कोणती लक्षणे नसेल तर.
- जर तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह असाल, तरी तुम्ही लक्षणे कमी झाल्यावर लस घेऊ शकता.
अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.