औषधे आणि आरोग्य डॉक्टर वैद्यकीय सल्ला आरोग्य

कोणत्या गोष्टी डॉक्टर रुग्णाला सांगत नाही?

2 उत्तरे
2 answers

कोणत्या गोष्टी डॉक्टर रुग्णाला सांगत नाही?

6
प्रत्येक देशात डॉक्टरला आदराचे स्थान आहे. काही जण तर त्यांना देवाचाच दर्जा देतात. परंतु, वर्तमान परिस्थितीचा विचार केला तर बहुसंख्य डॉक्टर वैद्यकीय क्षेत्राला सेवा न मानता व्यवसाय मानत आहेत. अशातच काही गोष्टी अशा असतात की त्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना *डॉक्टर कधीच सांगत नाहीत* 1- सर्दीवर काहीच इलाज नाही
प्रत्येकाला वर्षातून किमान एक वेळ तरी सर्दी होते. सात दिवसांत रुग्ण आपोआप बरा होतो. वैद्यकीय दृष्ट्या विचार केला तर सर्दी बरी करणारे औषधच नाही. तरीही रुग्ण डॉक्टरकडे जातात आणि डॉक्टरही त्यांना औषण देतात. परंतु, या औषधाने सर्दी बरी होण्याऐवजी साइड-इफेक्ट्सचा धोका असतो.
2. 'एक्स रे' म्हणजे कँसरला निमंत्रण
'एक्स रे' मधून घातक रेडिओअॅक्टिव्ह किरणे निघतात. त्यामुळे कँसर होऊ शकतो. एक्स रे केल्यानंतर मानवी शरिराची एवढी हानी होती की ते ती भरून काढण्यासाठी एक वर्षे लागते.
3- लस देणे गरजेचे आहे की नाही
आजार बरा करण्यासाठी इंजक्शन किंवा लस हा महत्त्वाचा उपाय आहे. परंतु, प्रत्येक रुग्णावर अशाच पद्धतीने उपचार करणे गरजेचे आहे, असे नाही. कधी कधी तर लसीच्या साइड इफ्टेटमुळे अन्य आजारांना आंमत्रण मिळते. जसे की लहान मुलांना बी.परट्यूसिसपासून वाचवण्यासाठी डीटी एपी लस दिली जाते. हा एक किरकोळ आजार आहे. परंतु, या लसीमुळे फुफसावर परिणाम होऊ शकतो. या शिवाय या लसीमुळे मुलांची रोग प्रतिकारशक्तीसुद्धा कमी होते. असेच इतर अनेक लसीबाबत आहे.  
4- अँटीबॉयोटिकमुळे यकृतावर परिणाम
जर कुणी व्यक्ती दीर्घकाळा पासून अॅंटीबॉयोटिक्स औषध घेत असेल तर त्याचा त्याच्या लिव्हर आणि किडणीवर मोठा साइड-इफेक्ट्स होतो. त्यामुळे काही रुग्णांवर शस्त्रक्रियाही करावी लागते.
http://bit.ly/3wG4JeR
5- औषधीमुळे होऊ शकतो कँसर
ब्लड प्रेशरच्या काही औषधींपासून कँसर होऊ शकतो, हे डॉक्टरांना चांगलेच माहिती आहे. या औषधीमध्ये कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्सचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे मनुष्यातील शरीरातील पेशी मरायला लागतात. त्यांची गाठ होते. पुढे याच गाठी कँसरला आंमत्रण देऊ शकतात.
अर्थात या रोगावर दररोज संशोधन चालू आहेच भविष्यात यावर नक्कीच उपाय उपलब्ध होतील
0
डॉक्टर अनेक गोष्टी रुग्णांना सांगू शकत नाहीत किंवा सांगणे टाळू शकतात, परिस्थिती आणि नैतिक विचारांवर अवलंबून. काही सामान्य गोष्टी ज्या डॉक्टर रुग्णांना सांगणे टाळू शकतात त्या खालीलप्रमाणे आहेत:
  • पूर्ण निदान (Complete Diagnosis): कधीकधी डॉक्टर रुग्णाला त्याच्या आजाराचे पूर्ण निदान सांगत नाहीत, विशेषत: जेव्हा ते निदान रुग्णाला भावनिकदृष्ट्या अस्थिर करू शकते. ते निदानाचा काही भाग सांगतात आणि हळूहळू अधिक माहिती देतात.
  • उपचारांचे दुष्परिणाम: डॉक्टर काही उपचारांचे दुष्परिणाम (Side effects) सांगणे टाळू शकतात, विशेषत: जेव्हा ते दुष्परिणाम दुर्मिळ (Rare) असतात आणि उपचाराचा फायदा जास्त असतो.
  • डॉक्टरांचा वैयक्तिक अनुभव: डॉक्टर त्यांच्या वैयक्तिक समस्या किंवा अनुभव रुग्णांबरोबर शेअर करणे टाळतात.
  • खोटेपणा: काहीवेळा, रुग्णाला मानसिक आधार देण्यासाठी डॉक्टर पूर्ण सत्य सांगणे टाळू शकतात.
हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की प्रत्येक डॉक्टर आणि रुग्णाचे नाते वेगळे असते. डॉक्टर नेहमी रुग्णाचे हित आणि परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेतात.
उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1080

Related Questions

डॉक्टर ची प्रश्नावली?
डॉक्टरांना विचारण्याची प्रश्नावली?
नर्सला विचारता येतील असे दोन प्रश्न सांगा?
शरीरामध्ये कॅल्शियम कमी असल्यावर कोरोना लस घ्यावी का?
डॉक्टरांना विचारण्यासाठी एक प्रश्नावली तयार करा?
घोणस पायाला चावली, 1 आठवड्या पूर्वी औषधोपचार केले, विष पण उतरले आहे पण पायाची सूज ओसरली नाही, आणि ज्या हाताला सलाईन लावले होते त्या हाताची सूज पण ओसरली नाही, कधी ओसरते सूज?
माझ्या मित्राच्या आईच्या पायांना रक्तपुरवठा होत नसल्याने सूज येऊन चालता येत नाही, तरी मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटलला जावे की नाही कारण भीती वाटत आहे?