भाषा व्याकरण

हात देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा?

3 उत्तरे
3 answers

हात देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा?

5
अर्थ-
   मदत करणे.
वाक्य-
   शामने रामला घर बांधण्यास हातभार लावला. 
उत्तर लिहिले · 16/3/2021
कर्म · 640
2
हात देणे
उत्तर लिहिले · 21/1/2022
कर्म · 40
0

अर्थ: मदत करणे, साहाय्य करणे.

वाक्यात उपयोग:

  • संकट समयी मित्र एकमेकांना हात देतात.
  • गुरुजींनी गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन हात दिला.
  • आई-वडिलांनी मुलांच्या शिक्षणासाठी नेहमी हात पुढे केला.
उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 5220

Related Questions

न, न, वी, डा, स , का, ठ , ध्या, कु म्हण शोधून दे?
अ आ इ ई उ ऊ ऋ ए ऐ ओ औ अं अः?
गहूची किचळीला मराठी मध्ये काय म्हणतात?
संस्कृत भाषेत वैज्ञानिक महत्त्व स्पष्ट करा?
संस्कृतमधील वर्णमाला सविस्तर स्पष्ट करा?
चिमणी या पक्षासाठी संस्कृत शब्द कोणता आहे?
संस्कृत वर्णमालेनुसार ए, ऐ, ओ, औ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत?