औषधे आणि आरोग्य
व्यवस्थापन
संघटना
आंतरराष्ट्रीय संस्था
आरोग्य
जागतिक आरोग्य संघटना केव्हा स्थापन झाली?
3 उत्तरे
3
answers
जागतिक आरोग्य संघटना केव्हा स्थापन झाली?
3
Answer link
7 एप्रिल 1948 रोजी जागतिक आरोग्य संघटना म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) या संघटनेची स्थापना झाली होती.
स्वित्झर्लंडच्या जीनिव्हामध्ये या जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय आहे.
1
Answer link
जागतिक आरोग्य संघटना 7 एप्रिल 1948 रोजी स्थापन झाली, म्हणून 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. परंतु दरवर्षी जागतिक आरोग्य दिनाची थीम वेगवेगळी असते. या वर्षी म्हणजे 2021 ला थीम 'एक सुसंस्कृत व निरोगी जग बनवणे' ही आहे.
अधिक माहिती साठी व मराठी माहिती साठी खालील वेबसाईटला भेट द्या
https://www.marathibhashan.com/2021/04/jagtik-arogya-din-2021-theme-slogen.html?m=1
0
Answer link
जागतिक आरोग्य संघटना (WHO) ७ एप्रिल १९४८ रोजी स्थापन झाली.
(World Health Organization (WHO) was established on 7 April 1948.)
स्थापना झाल्यानंतर, WHO ने जगातील आरोग्य सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
अधिक माहितीसाठी, आपण जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता: