3 उत्तरे
3
answers
भारताचे राष्ट्रपती कोण आहेत माहिती मिळेल का?
2
Answer link
रामनाथ कोविंद (१ ऑक्टोबर, इ.स. १९४५ - ) हे भारतीय जनता पक्षाचे राजकारणी व भारताचे विद्यमान १८ वे राष्ट्रपती आहेत. ते भाजपाच्या मित्रपक्षांतर्फे २०१७ साली राष्ट्रपती पदाची निवडणूक लढले आणि ६५.६५% मते घेऊन विजयी झाले. हे २५ जुलै, २०१७ पासून या पदावर आहेत. त्यापूर्वी ते बिहारमध्ये राज्यपाल या पदावर इ.स. २०१५ ते २०१७ पर्यंत कार्यरत होते.

0
Answer link
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत.
त्यांनी २५ जुलै २०२२ रोजी भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.
अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता: