राजकारण आमदार

दिंडोरी मतदार संघाचे आमदार कोण?

3 उत्तरे
3 answers

दिंडोरी मतदार संघाचे आमदार कोण?

0
नरहरी सिताराम झिरवाळ आहे.
उत्तर लिहिले · 18/1/2021
कर्म · 10
0
दिंडोरी मतदार संघाचे आमदार मा. नरहरी झिरवाळ हे आहेत, ते विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत.
उत्तर लिहिले · 19/1/2021
कर्म · 0
0

दिंडोरी मतदार संघाचे आमदार नरेंद्र दराडे आहेत.

ते भारतीय जनता पार्टी (BJP) चे सदस्य आहेत.

अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळाला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 5830

Related Questions

न्यायव्यवस्थेचे लोकशाहीमध्ये असलेले महत्त्व स्पष्ट करा?
ओबीसी समाजाच्या राजकारणाची वैशिष्ट्ये लिहा?
आमित शहा बोलले होते की आईन वेळी २०२४ निवडणूक दरम्यान नेमकी त्याची भूमिका काय असावी व होती बटेगे तो कटेंगे एक है तो नेक है की अब की बार चारसो पार ?
भारतीय संविधान नूसार आरक्षण कीती टक्के आहे देण्यात येते कायदेशीर मान्यता कीमान मिळाली होती.मला सविस्तर माहिती सांगा?
Indian constitution FYBA?
नरेंद्र मोदी यांचा जन्म केव्हा झाला?
दबाव गटाचे पाच प्रकार लिहा?