भारतीय इतिहास
इतिहास
भारत स्वतंत्र कधी झाला?
मूळ प्रश्न: भारत केव्हा स्वतंत्र झाला?
🇮🇳🇮🇳दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन'दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज उभारला जातो. देशभरातही अनेक ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
जय हिंद🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
जय हिंद🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
answers