शेती रसायनशास्त्र पी डी एफ शेतकरी कृषी रसायने

कृषी रसायने हे पुस्तक PDF मध्ये पाहिजे आहे, कुठे मिळेल किंवा लिंक द्या, धन्यवाद?

3 उत्तरे
3 answers

कृषी रसायने हे पुस्तक PDF मध्ये पाहिजे आहे, कुठे मिळेल किंवा लिंक द्या, धन्यवाद?

3
तुम्ही गुगल सर्च करा, तेथे तुम्हाला भरपूर माहिती आणि PDF फाईल्स सुद्धा मिळतील.
उत्तर लिहिले · 28/11/2020
कर्म · 330
1
1) https://m.indiamart.com/proddetail/agriculture-book-krishi-rasayane-22532943433.html गोदावरी पब्लिकेशन किंवा 2) गायत्री ॲग्रीकल्चर पब्लिकेशन, नाशिक यांच्या साईटवर बघा. 3) महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वेबसाईट वर - www.mpkv.ac.in 4) brand.agrowon@esakal.com 5) bookganga वगैरे साईट्सवर मिळण्याची शक्यता.
उत्तर लिहिले · 1/12/2020
कर्म · 960
0
मला माफ करा, मला ते पुस्तक PDF स्वरूपात उपलब्ध आहे की नाही हे माहित नाही. तुम्ही खालील ठिकाणी शोधू शकता:

ॲमेझॉन (Amazon): ॲमेझॉनवर तुम्हाला 'कृषी रसायने' नावाचे पुस्तक मिळू शकते. ॲमेझॉन (Amazon)

गुगल बुक्स (Google Books): गुगल बुक्सवर हे पुस्तक उपलब्ध असू शकते. गुगल बुक्स (Google Books)

तुम्ही तुमच्या जवळच्या पुस्तकांच्या दुकानात किंवा कृषी साहित्य विक्री केंद्रावरही विचारू शकता.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 5460

Related Questions

9. कृषी विपणन म्हणजे काय? त्याचे महत्त्व स्पष्ट करा.
कृषी विपणनातील समस्या कोणत्या आहेत? त्यावर उपाय सुचवा.
2. भारतीय अर्थव्यवस्थेत कृषीचे महत्त्व सविस्तर स्पष्ट करा?
भारतीय अर्थव्यवस्थेत कृषीचे महत्त्व सविस्तर स्पष्ट करा?
माझी एनजीओ (NGO) संस्था आहे, मला कृषी विभागात प्रशिक्षण घ्यायचे आहे, काय करावे?
सेंद्रिय खतावर आधारित उपक्रम?
सेंद्रिय खत महत्त्व लागणारे घटक बनवण्याच्या पद्धती उपक्रम?