व्यक्तिमत्व जात व कुळे प्रजाती जात इतिहास

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मूळ जात कोणती आहे? खूप लोक सांगत आहेत की ते ब्राह्मण होते?

3 उत्तरे
3 answers

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मूळ जात कोणती आहे? खूप लोक सांगत आहेत की ते ब्राह्मण होते?

22
डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणजे मानवी इतिहासात होऊन गेलेला अभूतपूर्व महामानव. ज्यांनी वंचितांच्या हक्कासाठी आयुष्यभर लढा दिला आणि भारतासारख्या विविधतापूर्ण देशात लोकशाहीची बीजे रोवली.
खंत या गोष्टीची आहे की आज आधुनिकतेची कास धरून जगाचे नेतृत्व करायचे सोडून भारतीय समाज अजूनही जाती धर्मात गुरफटलेला आहे. यातून महापुरुषांची जातीनिहाय वाटणी करणे, त्यांना विशिष्ट चौकटीत बसवणे असे बुरसटलेले विचार आपल्या समाजात दिसतात. 
तुम्ही जर कुतूहलापोटी प्रश्न विचारला असेल तर हरकत नाही, पण यात वेगळा हेतू असेल तर मात्र ही निंदनीय गोष्ट आहे. तुमच्या प्रश्नाचे उत्तर म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मण नव्हते.
उत्तर लिहिले · 10/11/2020
कर्म · 283320
5
बाबासाहेब आंबेडकर यांची मूळ जात शोधणे म्हणजे एक दिव्य आणि महाकाय कार्य आहे. त्यांची जात शोधण्यासाठी तुम्हाला शंभर जन्म घ्यावे लागतील, त्यानंतर सुद्धा त्यांची जात तुम्हाला माहीत पडणार नाही. ज्या मानवा महामानवाची जात शंभर जन्म घेतल्यानंतर ही शोधूनही माहीत होणार नाही, त्या महामानवाची जात किती उच्चकोटीची असेल कल्पना करा.
उत्तर लिहिले · 5/5/2021
कर्म · 110
0

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महार जातीचे होते, जी त्यावेळेस अस्पृश्य मानली जात होती. त्यांचे वडील रामजी मालोजी सकपाळ हे ब्रिटिश सैन्यात सुभेदार होते.

त्यांच्या ब्राह्मण असण्याबद्दल अनेक चुकीच्या बातम्या social मीडियावर फिरत आहेत, ज्या पूर्णपणे निराधार आहेत.

संदर्भ:

  1. लाईव्ह हिस्ट्री इंडिया - आंबेडकर फॅमिली ट्री
  2. द हिंदू - आंबेडकरांबद्दलचे खोटे आरोप
उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 5220

Related Questions

माझ्या आजोबांच्या 1918शाळेच्या दाखल्यावर माझी खारवी जात नमूद आहे पण माझ्या हिंदू धर्माचा उल्लेख नाही. माझ्या वडिलांचा दाखला नाही. पण माझ्या स्वतः च्या दाखल्यावर हिंदू- खारवी असा उल्लेख आहे. तर माझ्या व मुलांच्या जात प्रमाणपत्र व जात पडताळणी साठी आजोबांचा दाखला चालेल का?
मी खूप प्रयत्न करतो, पण माझं खूप वीर्य वाया जातं, जास्त करून झोपेमध्ये. त्याला काय पर्याय करू?
कुणबी सर्टिफिकेट कसे काढावे?
अनुसूचित जाती म्हणजे नेमके कोणत्या जाती?
जाधवांचे सोयरे पाहुणे कोणती आडनावे आहेत?
सोलापूरमध्ये उकेडे जाधव नावाचे मराठा लोक राहतात का?
उकेडे जाधव आडनाव असलेले मराठा आहेत का?