6 उत्तरे
6
answers
भान हरपणे याचा अर्थ काय होतो?
3
Answer link
खालील अर्थ असू शकतात :--
१. शुद्ध हरपणे.
२. निसर्गाच्या सानिध्यात निसर्गाचं चमत्कार बघताना अचंबित होऊन भान हरपल्यासारखं वाटणं.
३. अचानक समोर अशी काही गोष्ट, जी अकल्पित वाटते, ती घडली तर भान हरपायला होते.
४. अतिशय कष्टाचं व जिकिरीचे काम करताना शारीरिक ताण सहन न होऊन भान हरपायची शक्यता असते.
0
Answer link
भान हरपणे या वाक्प्रचाराचा अर्थ आत्म-विस्मरण होणे, स्वतःची जाणीव नसणे किंवा एखाद्या गोष्टीमध्ये पूर्णपणे तल्लीन होणे असा होतो.
उदाहरणार्थ:
- गाणे ऐकताना तो भान हरपून नाचू लागला.
- चित्र काढताना ती वेळेचं भान हरपून गेली.
- London Marathi Sammelan - YouTube लंडन मराठी संमेलनात, "माणूस भान हरपून जगतो तेव्हा तो खूप सुखी असतो" असे उद्गार काढले.