2 उत्तरे
2
answers
जन्मदर म्हणजे काय?
2
Answer link

लोकसंख्या नियंत्रणासाठी सर्वप्रथम साक्षरतेवर भर द्यावा लागणार आहे. त्यायोगे दारिद्र्य हटविण्याचे प्रयत्न करणे गरजेचे आहे. व्यावसायिक शिक्षण, स्त्री शिक्षण यांच्यावर भर देऊन स्त्री स्वयंनिर्भर करणे, काळाची गरज आहे. जेणेकरून कुटुंबातील स्त्रीचे स्थान उंचावेल व कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत तिला सहभाग मिळेल.
धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरापासून ते गाव पातळीपर्यंत महिलांचा सक्रिय सहभाग मिळविणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यस्तरावर महिलांचा समावेश असलेली राज्य लोकसंख्या परिषद स्थापन करण्यांत आलेली आहे

0
Answer link
जन्मदर:
जन्मदर म्हणजे एका वर्षात दर हजारी लोकसंख्येमध्ये जिवंत जन्मलेल्या बालकांची संख्या.
सूत्र:
- जन्मदर = (एका वर्षातील एकूण जन्म / वर्षाच्या मध्यात अंदाजित लोकसंख्या) * 1000
जन्मदर हा लोकसंख्या वाढीचा एक महत्त्वाचा घटक आहे.
उदाहरण:
एका गावात एका वर्षात 500 बालकांचा जन्म झाला आणि त्या गावची लोकसंख्या 10,000 आहे, तर जन्मदर (500/10,000) * 1000 = 50 प्रति हजार असा होईल.