2 उत्तरे
2
answers
एक हजार कोटी म्हणजे किती ?
1
Answer link
१,००० कोटी
=> १०×१०० कोटी
=> १० अब्ज (∵ १०० कोटी मिळून १ अब्ज होतात )
.
धन्यवाद..☺
=> १०×१०० कोटी
=> १० अब्ज (∵ १०० कोटी मिळून १ अब्ज होतात )
∴ एक हजार कोटी म्हणजे १० अब्ज.
- (भारतीय चलन प्रणालीनुसार,
₹ 1000 कोटी = ₹ 10 अब्ज / १०,००,००,००,००० )
- & आंतरराष्ट्रीय चलन प्रणालीनुसार, 10,000,000,000 Ten Billion
.
धन्यवाद..☺
0
Answer link
एक हजार कोटी म्हणजे 1,000,000,000 (एक अब्ज) होय.
हे गणितीयदृष्ट्या असे मांडले जाते:
- 1 हजार = 1,000
- 1 कोटी = 10,000,000 (दहा लाख)
- 1 हजार कोटी = 1,000 x 10,000,000 = 1,000,000,000