सण अध्यात्म देव धार्मिक सण सण/उत्सव

"डोल ग्यारस" हा कोणता सण/उत्सव आहे?

2 उत्तरे
2 answers

"डोल ग्यारस" हा कोणता सण/उत्सव आहे?

1
तिथे’ तरंगते साडेसात किलोची दगडी मूर्ती 
  .         *_देवास-(म. प्र) मध्यप्रदेशातील देवासच्या नृसिंह घाटावरील भमोरी नदीत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ‘डोल ग्यारस’ (एकादशी)ला म्हणजेच गुरुवारी भगवान नृसिंहाची साडेसात किलो वजनाची पाषाणातील मूर्ती तरंगली. हे दृश्य पाहण्यासाठी दूरवरून हजारो श्रद्धाळू येत असतात. सायंकाळी मिरवणुकीने ही मूर्ती नदीवर नेण्यात आली आणि पावणेसहा वाजता ती पाण्यावर ठेवण्यात आली. यावेळीही ही मूर्ती तीनवेळा पाण्यावर तरंगली.



*तीनवेळा ही मूर्ती पाण्यावर तरंगल्यास आगामी वर्ष सुखाचे ठरते, असे तिथे मानले जाते. नृसिंह मंदिरातून ही मूर्ती पालखीतून नदीवर आणण्यात आली. त्यावेळी अन्यही मंदिरांच्या पालख्या नदीकाठावर आल्या होत्या.*
*_⸾⸾मा ⸾⸾हि ⸾⸾ती ⸾⸾ ° ⸾⸾से ⸾⸾वा ⸾ ⸾° ग्रू ⸾⸾प ⸾⸾, ⸾⸾पे ⸾⸾ठ⸾ ⸾व ⸾⸾ड ⸾⸾गा⸾ ⸾व ⸾⸾_*
नदीवर पुजार्यांनी स्नान करून आरती केल्यावर ही पाषाण मूर्ती नदीत सोडण्यात आली. त्यावेळी ती पाण्यावर तरंगू लागली. तीनवेळा असे झाल्यानंतर मूर्तीला हार अर्पण करण्यात आले. हा हार अर्पण करण्यासाठी तिथे बोली लावली जाते. उद्योगपती यशराज टोंग्या यांनी सर्वाधिक म्हणजे एक लाख एक हजार रुपयांची बोली लावून सर्वप्रथम हार अर्पण करण्याचा मान मिळवला. नदीत मूर्ती तरंगवण्याच्या या प्रथेला 151 वर्षांपेक्षाही अधिक काळाचा इतिहास आहे.
____________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞*
┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓
    _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛
0

डोल ग्यारस हा एक हिंदू सण आहे, जो भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला साजरा केला जातो.

हा सण खालील नावांनी सुद्धा ओळखला जातो:

  • जलझूलनी एकादशी
  • परिवर्तिनी एकादशी

या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते.dol gyaras

या दिवशी, लोक उपवास करतात आणि भजन-कीर्तन करतात.

द्रिक पंचांग नुसार, जलझूलनी एकादशी 2024 मध्ये 12 सप्टेंबर रोजी आहे.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1040