मोबाईल अँप्स गुगल ऑपरेटिंग सिस्टिम तंत्रज्ञान

गुगलची नवीन अँड्रॉइड सिस्टिम वैशिष्ट्ये काय आहेत?

2 उत्तरे
2 answers

गुगलची नवीन अँड्रॉइड सिस्टिम वैशिष्ट्ये काय आहेत?

2
  गुगलची "अँण्ड्राॉईड  ११"  ऑपरेटिंग सिस्टम लाॉन्च
*लवकरच तुमच्या मोबाईल मध्ये येत आहे*
------------------------------------------
*असे आहेत नविन बदल*
------------------------------------------
दि १३ सप्टेंबर २०२०
सध्या प्रत्येकाच्या मोबाईल मध्यें गुगलची अँण्ड्राॉईड  १०"  ऑपरेटिंग सिस्टम चालु आहे.तुम्ही कदाचीत ती डाऊनलोडहि केली असेल.तोच गुगलने "अँण्ड्राॉईड  ११"  ऑपरेटिंग सिस्टम लाॉन्च केली आहे.
अँड्रॉइड 11 आल्याने स्मार्टफोनमध्ये कशाप्रकारचे बदल होऊ शकतात. मग जाणून घेवूयात की, "अँड्रॉइड 11" आल्याने तुमच्या फोनमध्ये होणारे बदल कसे असतील.
गुगलने नवीन ऑपरेटिंग 11 सिस्टमची अपडेट अपकमिंग स्मार्टफोनसोबतच लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये मिळेल. मात्र 2 जीबी पेक्षा कमी रॅमच्या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड 11 अपडेट सपोर्ट करणार नाही. यासाठी गुगलकडून वेगळा अँड्रॉइड गो सपोर्ट देण्यात आला आहे.
*️⃣नविन ऑपरेटिंग 11 सिस्टम मध्ये मिळतील हे बदल
▪️यामध्ये नवा स्क्रीनशॉट यूआय दिला आहे, जो आयओएसशी मिळता-जुळता आहे. स्क्रीनशॉट घेतल्यानंतर यूजर्सना डावीकडे खाली शेयर आणि एडिट ऑपशन मिळेल. नेटिव्ह स्क्रीन रेकॉर्डिंग सारखे फीचर सुद्धा मिळेल. तसे इन-बिल्ट व्हाईस रेकॉर्डिंगचे ऑपशन सुद्धा मिळेल.
आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,
▪️ शेयरिंग ऑपशन सेट करता येईल. ज्या शेयरिंग ऑपशनचा जास्त वापर करता, त्यांना साइड सेट करू शकता.
▪️यामध्ये एयरप्लेन मोड ऑन केल्यानंतर वाय-फाय आणि ब्लूटूथ मोड बंद होणार नाही. यामुळे यूजर्सला चांगली सुविधा मिळेल.
▪️तसेच यामध्ये सिक्युरिटीसाठी विशिष्ट कालावधीसाठी यूजन लोकेशन अ‍ॅक्सेस करण्याची परवानगी देऊ शकतो. म्हणजे यामध्ये परमिशन काही काळानंतर ऑटो रिसेट होईल.
▪️ यामध्ये डॉर्क मोडला अलार्मप्रमाणे सेट करू शकता. म्हणजे डॉर्क मोड रात्री 7 वाजतापासून सकाळी 5 वाजेपर्यंत सेट करू शकता, जे खुप चांगले ऑपशन आहे.
https://bit.ly/3hrEpfN
▪️ अँड्रॉइड 11 मध्ये कन्व्हर्सेशनला ग्रुप करू शकता. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे मॅसेजचा एक ग्रुप मॅसेज बनवू शकता. सोबतच या मॅसेजेना सायलेंट, डिफाल्ट आणि म्यूट प्रायव्हेटाईज करू शकता.
▪️ अँड्रॉइड 11 चे होणारे बदल सर्वात जास्त पॉवर मेन्यूमध्ये दिसतील. म्हणजे होम स्क्रीनवर स्मार्ट होम कंट्रोल, पेमेंट अक्सेस, कूपनपास आणि बोर्डिंग पासचे ऑपशन मिळेल. म्हणजे पॉवर बटनचा वापर अनलॉकसाठीच असणार नाही. पॉवर बटन मेन्यूशी कनेक्टेड स्मार्ट होम डिव्हाईसला ऑपरेट करता येईल.
▪️ यामध्ये यूजर्सला नोटिफिकेशन्स बबल्सच्या रूपात मिळतील. हे एकदम फेसबुक मेसेंजरप्रमाणे असेल. यामुळे फोनवर मल्टी टास्किंग करणे सोपे होईल. सोबतच नव्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये नोटिफिकेशन वेगवेगळे करता येईल. जरूरी मॅसेज मिस होणार नाही.
▪️नोटिफिकेशनमध्ये डू नॉट डिस्टर्ब सेटिंग करता येईल. सब मेन्यूत नोटिफिकेशन हिस्ट्रीसुद्धा मिळेल. यूजर्स आपल्या आवाजाद्वारे स्मार्टफोन कंट्रोल करू शकतात. सोबतच मीडिया कंट्रोलसाठी वेगळे क्विक टाइल दिले जाईल. नोटिफिकेशन हिस्ट्रीतू 24 तासातील आवश्यक मेसेज पहाण्याचे ऑपशन असेल.
‼️अँड्रॉइड 11 ओएससाठी किमान 2जीबी रॅम असणं आवश्यक आहे. ज्या डिव्हाइसचा रॅम 2जीबीपेक्षा कमी असेल त्यावर Android 11 काम करणार नाही. त्या डिव्हाइससाठी युजर्सना ‘अँड्रॉइड गो’ ओएसवर काम करावं लागेल. याशिवाय, 512MB रॅमसोबत येणाऱ्या डिव्हाइसना यापुढे प्री-लोडेड गुगल मोबाइल सर्व्हिसही मिळणार नाही. याचा थेट गुगलने या डिव्हाइससाठी सपोर्ट बंद केला असा निघतो.
https://bit.ly/3hrEpfN

0
मी तुम्हाला गुगलच्या नवीन अँड्रॉइड सिस्टिममधील काही वैशिष्ट्यांबद्दल माहिती देऊ शकेन:

गुगलच्या नवीन अँड्रॉइड सिस्टिमची वैशिष्ट्ये:

  • सुरक्षा आणि गोपनीयता (Security and Privacy):

    नवीन अँड्रॉइड सिस्टिममध्ये वापरकर्त्यांच्या डेटा सुरक्षित ठेवण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. यात सुधारित परवानग्या (Permissions) आणि डेटा एन्क्रिप्शन (Data Encryption) यांसारख्या सुविधा आहेत.

  • उपलब्धता (Accessibility):

    हे दृष्टी बाधित (Visually impaired) लोकांसाठी उपयुक्त आहे, कारण या सिस्टिममध्ये टेक्स्ट-टू-स्पीच (Text-to-speech) आणि व्हॉइस ॲक्सेस (Voice access) यांसारख्या सुधारणा आहेत.

  • डिजिटल वेलबीइंग (Digital Wellbeing):

    नवीन अँड्रॉइड सिस्टिम वापरकर्त्यांना त्यांच्या डिव्हाइसच्या वापराचा मागोवा (Track) ठेवण्यास आणि ॲप्सच्या वापराची मर्यादा सेट करण्यास मदत करते, ज्यामुळे डिजिटल सवयी सुधारण्यास मदत होते.

  • कनेक्टिव्हिटी (Connectivity):

    नवीन अँड्रॉइड सिस्टिममध्ये तुम्हाला उत्तम कनेक्टिव्हिटी मिळेल. तसेच improved Wi-Fi आणि Bluetooth चा अनुभव घेता येईल.

तुम्ही गुगलच्या अधिकृत वेबसाइटवर ( android.com ) किंवा तंत्रज्ञान बातम्या देणाऱ्या वेबसाइटवर अधिक माहिती मिळवू शकता.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1080

Related Questions

मुंबई लोकलमध्ये लॅपटॉपसारख्या मौल्यवान आणि नाजूक गोष्टी कशा घेऊन जाव्यात? कारण गर्दी भयंकर असते आणि धक्का लागून किंवा गर्दीत माणसांमध्ये लॅपटॉप बॅग दबून लॅपटॉपचे नुकसान होऊ शकते?
150 पानांची इंग्रजी पीडीएफ फाइल मराठी पीडीएफ मध्ये कशी रूपांतरित करता येईल?
माझ्याकडे १५० पानांची इंग्रजी पीडीएफ फाइल आहे, ती मला मराठीत अनुवादित कशी करता येईल?
पूर्ण घरातली वीज खंडित झाली आहे तर काय समस्या असू शकते?
नवीन तंत्रज्ञान धोरणाच्या वैशिष्ट्यांचे वर्णन करा? (२० मार्क)
नवीन तंत्रज्ञान धोरणाच्या वैशिष्ट्यांचे विस्तृत वर्णन करा? (१० मार्क)
नवीन तंत्रज्ञान धोरणाच्या वैशिष्ट्यांचे वर्णन करा? (१० मार्क)