ऑपरेटिंग सिस्टिम
2
Answer link
गुगलची "अँण्ड्राॉईड ११" ऑपरेटिंग सिस्टम लाॉन्च
*लवकरच तुमच्या मोबाईल मध्ये येत आहे*
------------------------------------------
*असे आहेत नविन बदल*

दि १३ सप्टेंबर २०२०
सध्या प्रत्येकाच्या मोबाईल मध्यें गुगलची अँण्ड्राॉईड १०" ऑपरेटिंग सिस्टम चालु आहे.तुम्ही कदाचीत ती डाऊनलोडहि केली असेल.तोच गुगलने "अँण्ड्राॉईड ११" ऑपरेटिंग सिस्टम लाॉन्च केली आहे.
अँड्रॉइड 11 आल्याने स्मार्टफोनमध्ये कशाप्रकारचे बदल होऊ शकतात. मग जाणून घेवूयात की, "अँड्रॉइड 11" आल्याने तुमच्या फोनमध्ये होणारे बदल कसे असतील.
गुगलने नवीन ऑपरेटिंग 11 सिस्टमची अपडेट अपकमिंग स्मार्टफोनसोबतच लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये मिळेल. मात्र 2 जीबी पेक्षा कमी रॅमच्या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड 11 अपडेट सपोर्ट करणार नाही. यासाठी गुगलकडून वेगळा अँड्रॉइड गो सपोर्ट देण्यात आला आहे.
*️⃣नविन ऑपरेटिंग 11 सिस्टम मध्ये मिळतील हे बदल
▪️यामध्ये नवा स्क्रीनशॉट यूआय दिला आहे, जो आयओएसशी मिळता-जुळता आहे. स्क्रीनशॉट घेतल्यानंतर यूजर्सना डावीकडे खाली शेयर आणि एडिट ऑपशन मिळेल. नेटिव्ह स्क्रीन रेकॉर्डिंग सारखे फीचर सुद्धा मिळेल. तसे इन-बिल्ट व्हाईस रेकॉर्डिंगचे ऑपशन सुद्धा मिळेल.
आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,
▪️ शेयरिंग ऑपशन सेट करता येईल. ज्या शेयरिंग ऑपशनचा जास्त वापर करता, त्यांना साइड सेट करू शकता.
▪️यामध्ये एयरप्लेन मोड ऑन केल्यानंतर वाय-फाय आणि ब्लूटूथ मोड बंद होणार नाही. यामुळे यूजर्सला चांगली सुविधा मिळेल.
▪️तसेच यामध्ये सिक्युरिटीसाठी विशिष्ट कालावधीसाठी यूजन लोकेशन अॅक्सेस करण्याची परवानगी देऊ शकतो. म्हणजे यामध्ये परमिशन काही काळानंतर ऑटो रिसेट होईल.
▪️ यामध्ये डॉर्क मोडला अलार्मप्रमाणे सेट करू शकता. म्हणजे डॉर्क मोड रात्री 7 वाजतापासून सकाळी 5 वाजेपर्यंत सेट करू शकता, जे खुप चांगले ऑपशन आहे.
https://bit.ly/3hrEpfN
▪️ अँड्रॉइड 11 मध्ये कन्व्हर्सेशनला ग्रुप करू शकता. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे मॅसेजचा एक ग्रुप मॅसेज बनवू शकता. सोबतच या मॅसेजेना सायलेंट, डिफाल्ट आणि म्यूट प्रायव्हेटाईज करू शकता.
▪️ अँड्रॉइड 11 चे होणारे बदल सर्वात जास्त पॉवर मेन्यूमध्ये दिसतील. म्हणजे होम स्क्रीनवर स्मार्ट होम कंट्रोल, पेमेंट अक्सेस, कूपनपास आणि बोर्डिंग पासचे ऑपशन मिळेल. म्हणजे पॉवर बटनचा वापर अनलॉकसाठीच असणार नाही. पॉवर बटन मेन्यूशी कनेक्टेड स्मार्ट होम डिव्हाईसला ऑपरेट करता येईल.
▪️ यामध्ये यूजर्सला नोटिफिकेशन्स बबल्सच्या रूपात मिळतील. हे एकदम फेसबुक मेसेंजरप्रमाणे असेल. यामुळे फोनवर मल्टी टास्किंग करणे सोपे होईल. सोबतच नव्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये नोटिफिकेशन वेगवेगळे करता येईल. जरूरी मॅसेज मिस होणार नाही.
▪️नोटिफिकेशनमध्ये डू नॉट डिस्टर्ब सेटिंग करता येईल. सब मेन्यूत नोटिफिकेशन हिस्ट्रीसुद्धा मिळेल. यूजर्स आपल्या आवाजाद्वारे स्मार्टफोन कंट्रोल करू शकतात. सोबतच मीडिया कंट्रोलसाठी वेगळे क्विक टाइल दिले जाईल. नोटिफिकेशन हिस्ट्रीतू 24 तासातील आवश्यक मेसेज पहाण्याचे ऑपशन असेल.
‼️अँड्रॉइड 11 ओएससाठी किमान 2जीबी रॅम असणं आवश्यक आहे. ज्या डिव्हाइसचा रॅम 2जीबीपेक्षा कमी असेल त्यावर Android 11 काम करणार नाही. त्या डिव्हाइससाठी युजर्सना ‘अँड्रॉइड गो’ ओएसवर काम करावं लागेल. याशिवाय, 512MB रॅमसोबत येणाऱ्या डिव्हाइसना यापुढे प्री-लोडेड गुगल मोबाइल सर्व्हिसही मिळणार नाही. याचा थेट गुगलने या डिव्हाइससाठी सपोर्ट बंद केला असा निघतो.

5
Answer link
ऑपरेटिंग सिस्टम हे सिस्टम सॉफ्टवेअर आहे जे संगणकाचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर संसाधने नियंत्रित करते आणि कॉम्प्यूटर प्रोग्राम्ससाठी सामान्य सेवा देते.
ऑपरेटिंग सिस्टीम प्रोग्रॅम आणि हार्डवेअर फंक्शन्स जसे की इनपुट आणि आउटपुट मेमरी ऍलोकेशनसाठी कॉम्प्युटर हार्डवेअर दरम्यान मिडवे म्हणून वापरले जाते. ऑपरेटिंग सिस्टिम संगणक, मोबाइल फोन आणि सुपर कॉम्प्युटर आणि वेब सर्व्हर्सना व्हिडिओ गेम कन्सोलमध्येही उपलब्ध आहे.
ऑपरेटिंग सिस्टीममध्ये अनेक कार्ये असतात ज्यात संपूर्णतः प्रोग्राम्स CPU, सिस्टीम मेमरी, डिसप्ले, इनपुट डिव्हाइसेस आणि इतर हार्डवेअरचा वापर करतात. ऑपरेटिंग सिस्टम एखाद्या नेटवर्कवरील इतर संगणक किंवा उपकरणांशी देखील बोलतो.
काही प्रसिद्ध ऑपरेटिंग सिस्टीमची उदाहरने MacOS, Linux, मायक्रोसॉफ्ट विंडोज , अँड्रॉइड यांसारख्या अनेक ऑपरेटिंग सिस्टीम आहेत.

3
Answer link
Windows PC वर Android apps install करण्यासाठी तुम्हाला Bluestacks Software Download करून Sign in करावे लागेल.,मग तुम्ही android वर play store जसे use करता तसेच windows PC वर Bluestacks Android apps install करण्यासाठी use शकता.
हा software तुम्हाला Bluestacks च्या official website वर मिळेल.
हा software तुम्हाला Bluestacks च्या official website वर मिळेल.
3
Answer link
त्या साठी नविन ओपेररिंग सिस्टम ची CD or त्याचा सम्पूर्ण setup तुमच्या कड़े असावा त्यानंतर install केल्या नंतर जुनी OS replace होऊन त्या च्या जागेवर नविन OS येईल.
फक्त त्या साठी install करताना ज्या मधे जुनी OS आहे त्या same ड्राइव चा path सेलेक्ट करावा.
जर दूसरा ड्राइव वर चा path सेलेक्ट केला तर तुमच्या comp मधे दोन्ही OS येतील व स्टार्ट होताना तुम्हाला विचारण्यात येईल की तुम्हाला कोणती OS वापरायची आहे ☺