निवडणूक मतदान कार्ड

एका निवडणुकीत दोन उमेदवार उभे होते. एकूण मतदानाच्या 75% मतदान झाले आणि 2% अवैध घोषित करण्यत आले. एका उमेदवाराला 9261 मते मिळाली जी एकूण वैध मतांच्या 75 % आहे तर एकूण मत किती?

1 उत्तर
1 answers

एका निवडणुकीत दोन उमेदवार उभे होते. एकूण मतदानाच्या 75% मतदान झाले आणि 2% अवैध घोषित करण्यत आले. एका उमेदवाराला 9261 मते मिळाली जी एकूण वैध मतांच्या 75 % आहे तर एकूण मत किती?

3
स्पष्टीकरण....

एकूण मतदान = 100% होते असे समजू...

75% मतदान झाले

त्यापैकी 2% अवैध = 75 चे 2% = 1.5%  मतदान अवैध

एकूण वैध मतदान = 75 - 1.5 = 73.5%

एका उमेदवार ला 9261 मते भेटली जी वैध मताच्या 75% आहे

73.5 × 75% = 55.125% मते

एकूण मते = 9261/55.125 × 73.5

  = 168 × 73.5

  = 12348 मते....
उत्तर लिहिले · 6/9/2020
कर्म · 14690

Related Questions

मतदानाचा आधिकार कोणाला आहे?
सक्षम लोकशाहीची पहिली पायरी मतदान हिच का?
अठराव्या वर्षाची मतदानाची जबाबदारी यावर निबंध कसा लिहावा?
दोनच उमेदवार उभे असलेल्या एका निवडणूकीत ज्या उमेदवाराला ३५% मते मिळाली,तो ३१५०० मतांनी हारला ,तर त्या निवडणूकीत एकूण किती मतदान झाले?
मतदान कार्ड(मतदार ओळखपत्र)आधार कार्ड शी लिंक कसे करावे?
मतदान म्हणजे काय?
रंगीत मतदान कार्ड कसे बनवावे?