निवडणूक मतदान कार्ड

मतदान म्हणजे काय?

1 उत्तर
1 answers

मतदान म्हणजे काय?

1
मतदान ही एखाद्या गटास अथवा समूहास,विशिष्ट निवडणुकीसाठी अथवा एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी लिखित अथवा ठरविलेल्या माध्यमाद्वारे (जसे: मतदान यंत्र इत्यादी.) मतप्रदर्शन करण्याची एक पद्धती आहे.याचा वापर चर्चा,वादविवाद अथवा निवडणूक प्रचारानंतर करण्यात येतो. लोकशाही राज्य प्रणालीत उच्च पदावरच्या व्यक्तिंसाठी निवडणूक घेऊन मतदान करण्यात येते.

उत्तर लिहिले · 26/2/2021
कर्म · 14875

Related Questions

एक देश एक, निवडणूक म्हणजे काय?
निवडणूक प्रक्रिया म्हणजे काय?
ग्रामपंचायत निवडणूक किती वर्षांनी होतात?
राजकीय पक्षांना मान्यता देताना निवडणूक आयोग कोणते निकष लावते?
विधानसभा निवडणुकीत आपण आमदार निवडून आणतो, आमदारांच्या जागेमधून मुख्यमंत्री निवडून येतो, मग राज्यसभा आणि लोकसभा यांचं महत्व कोणत असतं, हे स्पष्ट कसे सांगाल? आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री कसा निवडून येतो?
मला एक जल प्रदुषण प्रकल्प करायचा आहे व त्याचे मुद्दे प्रस्तावना,प्रकल्पाची निवड, उद्दिष्टे, प्रकल्पाचे महत्त्व, अभ्यास पद्धती, माहितीचे संकलन व सादरीकरण, निरीक्षणे, विश्लेषण, निष्कर्ष, शिफारशी, संदर्भग्रंथ सुची, मुल्यमापन तक्ता, प्रमाणात इ सर्व कसे करावे?
राष्ट्रीय निवडणूक आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ कोणते?