शब्दाचा अर्थ संस्कृती नैतिकता शब्द

शुद्ध मराठीमध्ये शील या शब्दाचा अर्थ काय होतो?

2 उत्तरे
2 answers

शुद्ध मराठीमध्ये शील या शब्दाचा अर्थ काय होतो?

7
शील या शब्दाचा समानार्थी शब्द चारित्र्य किंवा नैतिकता आहे. म्हणजे एखादी व्यक्ती शीलवान आहे असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ती व्यक्ती चारित्र्यवान आहे असा अर्थ होतो. अशी व्यक्ती नेहमी नीतिमत्ता व नैतिकतेला धरूनच वर्तन करते. अनैतिक गोष्टींपासून शीलवान व्यक्ती कायम दूर राहते.
उत्तर लिहिले · 1/9/2020
कर्म · 283320
0

शील या शब्दाचा शुद्ध मराठीमध्ये अर्थ चांगले आचरण, सद्गुण, नम्रता, उत्तम स्वभाव, नैतिकता, सदाचार असा होतो.

अधिक माहितीसाठी काही संदर्भ:

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 5060

Related Questions

जी वस्तू आपली नाही, त्यासाठी आग्रह धरणे आणि ठरलेला व्यवहार मोडणे हे कितपत योग्य आहे?
मॅरेज अँड मोरल्स (Marriage and Morals) या नीतिशास्त्रात बर्ट्रांड रसेल यांनी कोणत्या गोष्टी सांगितल्यामुळे त्यांना इतकी प्रसिद्धी मिळाली?
माळकरी माणसाने नॉनव्हेज हॉटेल मध्ये जॉब करावा का?
जो व्यक्ती मनोभावे पूजा करतो, दानधर्म करतो, सरळमार्गी राहतो, भविष्याबद्दल विचार न करता दुसर्‍यांसाठी खिसा रिकामा करतो, तर त्याच्याच वाटेला दुःख आणि अडचणी का येतात?
ब्रम्हचर्या म्हणजे काय?
पराजय कोणाचा होतो खरा की खोट्याचा?
उत्तर चु** आहे का?