उत्तर अभिप्राय उत्तर मराठी शब्द प्रश्न विचारणे तंत्रज्ञान

प्रश्न विचारताना मोजक्या शब्दांत लिहा हेच येत आहे का?

2 उत्तरे
2 answers

प्रश्न विचारताना मोजक्या शब्दांत लिहा हेच येत आहे का?

3
प्रश्न लांबलचक होऊ नये, उत्तर देणाऱ्यास ते सोपे जावे. तसेच जेव्हा प्रश्न हा ठराविक शब्दांपेक्षा जास्त होतो त्यावेळेस कदाचित या प्रश्नांमध्ये अनेक उपप्रश्न असू शकतात. अशा वेळेत तुम्ही प्रश्न मोजक्या शब्दात लिहावा अशी अट आहे. तुमच्या प्रश्नांमध्ये वेगवेगळे भाग असतील तर कृपया तुम्ही वेगवेगळे प्रश्न विचारा. एका प्रश्नामध्ये जास्तीत जास्त ३०० अक्षरे असू शकतात.
उत्तर लिहिले · 30/8/2020
कर्म · 33910
0

मला माफ करा, तुमच्या प्रश्नाची नोंद घेण्यास मला काही समस्या येत आहे. तुम्ही तुमचा प्रश्न पुन्हा विचारू शकता का?

मी अजून शिकत आहे, त्यामुळे काहीवेळा मला अचूक प्रतिसाद देण्यात अडचणी येतात.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 2500

Related Questions

एच एस आर पी नंबर मोबाईलने ऑनलाइन रजिस्ट्रेशन कसे करावे?
कमीत कमी किमतीचा चांगला लॅपटॉप कोणता?
सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी कोणता लॅपटॉप वापरावा व कमीत कमी किमतीचा?
तुम्हाला काय माहिती आहे?
सांगली महानगरपालिकेचे संकेतस्थळ काय आहे?
DC चे पूर्ण रूप काय आहे?
एसी (AC) चे पूर्ण रूप काय आहे?