नोकरी परीक्षा स्पर्धा परीक्षा तहसीलदार सरकारी नोकरी

तहसीलदारची पोस्ट MPSC द्वारे मिळवता येते का?

3 उत्तरे
3 answers

तहसीलदारची पोस्ट MPSC द्वारे मिळवता येते का?

7
हो येते मिळवता , फक्त तहसीलदार चीच नाहीतर एम.पी.एस.सी मध्ये उपजिल्हाधिकारी पर्यताच्या पोस्ट मिळवू शकता.
१) उपजिल्हाधिकारी, गट अ
  २) पोलीस उपअधीक्षक, सहायक पोलीस आयुक्त – गट अ,
३) सहायक विक्रीकर आयुक्त- गट अ,
४) उपनिबंधक सहकारी संस्था- गट अ,
  ५) उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गटविकास अधिकारी (उच्च श्रेणी)- गट अ ,
६) महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ (कनिष्ठ),
७) मुख्याधिकारी, नगरपालिका/परिषद,
८) अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क- गट अ,
९) तहसीलदार-गट अ,
१०) सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी- गट ब, 
११) महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा-गट ब,
१२) कक्ष अधिकारी- गट ब,
१३) गटविकास अधिकारी- गट ब
१४) मुख्याधिकारी नगरपालिका,
१५) सहायक निबंधक सहकारी संस्था- गट ब, १६) उपअधीक्षक, भूमिअभिलेख- गट ब,
१७) उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क- गट ब, १८) सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क- गट ब 
१९) नायब तहसीलदार- गट ब.
उत्तर लिहिले · 26/8/2020
कर्म · 595
0
मनोहर भोळे यांचे युनिक पब्लिकेशनचे पुस्तक वाचा. सविस्तर माहिती आहे, त्यासोबत तयारी कशी करावी याबद्दल माहिती दिली आहे.
उत्तर लिहिले · 15/9/2020
कर्म · 130
0

उत्तर:

होय, तहसीलदारची पोस्ट MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) परीक्षेद्वारे मिळवता येते.

MPSC द्वारे तहसीलदार पदासाठी भरती:

  1. MPSC राज्य सेवा परीक्षा आयोजित करते.
  2. या परीक्षेद्वारे उपजिल्हाधिकारी (Deputy Collector), तहसीलदार आणि इतर राजपत्रित (Gazetted) पदांसाठी निवड होते.
  3. MPSC परीक्षेत चांगले गुण मिळवून तुम्ही तहसीलदार बनू शकता.

अधिक माहितीसाठी:

  • MPSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: MPSC Official Website
उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 980

Related Questions

पोलीस भरतीसाठी लागणारी ग्रामपंचायत विषयी माहिती काय?
कंत्राटी नोकरी जळगाव जिल्ह्यात?
अंगणवाडी सेविका बनण्यासाठी काय करावे लागेल?
Sachiv mahanje kayसचिव म्हणजे काय?
सहकारी नोकर हा सरकारी नोकर असतो का?
शासकीय कर्मचारी कोणते?
तुम्हाला जिल्हाधिकारी व्हायचे असेल तर कोणती परीक्षा द्यावी लागेल?