कृषी नुकसान भरपाई

अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची भरपाई या महिन्यात मिळणार आहे का?

2 उत्तरे
2 answers

अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची भरपाई या महिन्यात मिळणार आहे का?

0
होय, अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीच्या भरपाई अनुदानाचा चौथा टप्पा लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.
https://youtu.be/Y-x2qioDI8w
उत्तर लिहिले · 17/8/2020
कर्म · 7245
0
मला माफ करा, माझ्याकडे या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी पुरेसा डेटा नाही. अचूक माहितीसाठी, कृपया सरकारी वेबसाइट्स तपासा किंवा कृषी विभागाशी संपर्क साधा.
उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1620

Related Questions

३.४० हेक्टर चे चार जणांत किती एकर किती गुंठे होणार?
30 गुंठे साठी सौरउर्जा सबसिडी मिळेल का?
शेतकऱ्यांना सौर ऊर्जेची सबसिडी व कसे ऑनलाइन करावे व कुठे करावे?
मी शेतकरी आहे, मला सौर ऊर्जेबद्दल माहिती हवी आहे आणि ते कशा प्रकारे करायचे आहे याबद्दल सर्व माहिती हवी आहे?
जमीन सुधारणा कार्यक्रमांमध्ये कोणते महत्त्वाचे कायदे अंतर्भूत आहेत ते लिहा?
शेतमजूर म्हणजे कोण? स्पष्ट करा.
माझी ४० आर विहीर बागायत शेत जमीन आहे, तर मला कमाल किती कर्ज मिळेल पाच वर्षांसाठी व वार्षिक हप्ता किती बसेल?