3 उत्तरे
3
answers
पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली?
5
Answer link
पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही महाराष्ट्रातील एक शैक्षणिक संस्था आहे.
अस्पृश्यांसह निम्न मध्यमवर्गास उच्च शिक्षण देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ८ जुलै १९४५ रोजी ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटीची’ स्थापना केली.
या संस्थेच्यावतीने १९४६ मध्ये मुंबईत सिद्धार्थ कला व विज्ञान महाविद्यालय, १९५० मध्ये औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय, १९५३ मध्ये मुंबईत सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय तर १९५६ मध्ये मुंबईत सिद्धार्थ विधी महाविद्यालय सर्व समाज बांधवांसाठी सुरू केले.
धन्यवाद 🙏🙏🙏
0
Answer link
पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1945 मध्ये केली.
या संस्थेची स्थापना दलित आणि इतर मागासलेल्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने करण्यात आली.
अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकवर क्लिक करू शकता: