सरपटणारे प्राणी प्राणी पाळीव प्राणी कीटकशास्त्र

मुंग्या एकामागोमाग का चालतात हे तुम्हाला माहिती आहे का?

3 उत्तरे
3 answers

मुंग्या एकामागोमाग का चालतात हे तुम्हाला माहिती आहे का?

6
मुंगी हा एक सहा पायाचा अतिशय छोटा कीटक आहे. मुंग्या नेहमी समूहांमध्ये राहतात. लाल व काळ्या अशा दोन प्रकारच्या मुंग्या असतात. त्यांच्या निवासस्थानाला वारूळ असे म्हणतात. ते सहसा मातीचे असते. परंतु काही प्रजातींतील मुंग्या झाडावर वेगळ्या साहित्याचा वापर करूनही वारुळे बांधतात. मुंगी आपल्या शरीराच्या क्षमतेपेक्षा जास्त वजन उचलू शकते.
उत्तर लिहिले · 12/10/2020
कर्म · 6750
4
*🐜मुंग्या एकामागोमाग का चालतात हे तुम्हाला माहीत आहे का? नसेल तर आज आपण बघू..!*

*🔰📶महा डिजी | माहिती*

         तुम्हाला हे माहित असेल की मुंग्यांना डोळे असतात. पण ते फक्त दाखवण्यासाठी, शक्यतो त्या डोळ्यांचा मुंग्यांना काही उपयोग होतच नाही. त्याद्वारे त्यांना दिसू सुद्धा शकत नाही. जेवण शोधण्यासाठी ज्यावेळी त्या बाहेर पडतात, तेव्हा राणी मुंगी रस्त्यात फेरिनॉम्स नावाचे एक रसायन सोडते. त्याचा गंध घेत बाकी मुंग्या तिच्या मागोमाग चालतात आपलं जेवण शोधतात. त्यामुळे एक रंग होते, आणि तेच कारण आहे ज्यामुळे मुंग्या एकामागोमाग रांगेत चालत असतात.
____________________________________
*🤳🌐आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*

_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/34kRwdy
उत्तर लिहिले · 15/8/2020
कर्म · 569245
0

होय, मला माहित आहे की मुंग्या एकामागोमाग का चालतात.

मुंग्या एकामागोमाग चालण्याची कारणे:
  • pheromones ( pheromones ) : मुंग्या pheromones नावाचे रासायनिक पदार्थ वापरतात. जेव्हा एखादी मुंगी अन्नाचा स्रोत शोधते, तेव्हा ती pheromones चा माग काढत परत येते. इतर मुंग्या या pheromones च्या माग काढत अन्नाच्या दिशेने जातात, त्यामुळे त्या एका ओळीत चालतात. Source
  • सुरक्षितता: एका ओळीत चालल्याने मुंग्यांना सुरक्षित राहण्यास मदत होते. जेव्हा त्या एका ओळीत चालतात, तेव्हा त्यांना त्यांच्या समूहाचा भाग असल्याची जाणीव असते आणि त्या हरवण्याची शक्यता कमी होते.
  • ऊर्जा: एका ओळीत चालल्याने मुंग्यांची ऊर्जा वाचते. जेव्हा त्या सरळ रेषेत चालतात, तेव्हा त्यांना कमी संघर्ष करावा लागतो आणि त्यांची ऊर्जा अनावश्यक कामात खर्च होत नाही.

मुंग्यांच्या या वागणुकीमुळे त्यांना अन्न शोधणे आणि त्यांच्या वसाहतीचे संरक्षण करणे सोपे होते.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1700

Related Questions

अतिनील किरणांना बघून डास आकर्षित होतात का?
माणसाला चावल्यानंतर मधमाश्या खरोखरच मरतात का?
मधमाशीची नजर तीक्ष्ण असते का?
दुर्मिळ कीटकांची माहिती?
मधमाशांच्या पोळ्यातील मधमाशा एकमेकांना कशा ओळखतात?
डासांचे जीवनचक्र कसे असते?
मधुमाश्या गुंजारव का करतात?