3 उत्तरे
3 answers

इलेक्ट्रिक बिल माफ होणार आहे काय?

5
मला तरी इलेक्ट्रिक बिल माफ होईल असे वाटत नाही, कारण सरकारवरती आर्थिक ताण खूप आहे आणि तो कशातून तरी भरणारच आहेत. लाईट बिल माफ झाले तरी ते पूर्णपणे माफ न होता काही थोड्या प्रमाणात म्हणजेच अर्ध्या प्रमाणात तरी होईल आणि अर्धे आपल्याला भरावे लागेल.
उत्तर लिहिले · 10/8/2020
कर्म · 8640
3
लॉकडाऊनमुळे गरीबांचे तीन महिन्यांचे लाईटबील शासनाने माफ करावे. सर्व बिल माफ करता येत नसेल तर किमान 50 टक्के वीज बिलाची रक्कम माफ करावी, अशी मागणी रिपाइंचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. 50 टक्के वीजबिल माफ करण्यासाठी त्यातील निम्मी वीज बिलाची रक्कम म्हणजे 25 टक्के बिल वीज कंपनीने माफ करावे, तसेच पुढील 4 महिने थकबाकीमुळे कोणाचाही वीज कापू नये, अशी सूचना रामदास आठवले यांनी वीज कंपन्यांना केली आहे.

मुंबई उपनगर येथे अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीने 18 टक्के वीजबिल माफ केले आहे. मात्र आणखी वीजबिल माफ करण्याचे आपण त्यांना आवाहन केले, असल्याची माहिती रामदास आठवले यांनी केली आहे. मुंबई शहरात वीज पुरवठा बेस्ट करत असून मुंबई महापालिकेने स्थायी समितीमध्ये याबाबत ठराव करून 3 महिने वीजबिल किमान 50 टक्के माफ करण्यासाठी निर्णय घ्यावा असं आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे...
पण पुर्णतः माफ होइल की नाही, अद्याप यावर काही निर्णय घेतला गेलेला नाहीये...
उत्तर लिहिले · 10/8/2020
कर्म · 765
0

इलेक्ट्रिक बिल माफी संदर्भात सध्या कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे, बिल माफ होणार आहे की नाही, हे निश्चितपणे सांगता येत नाही.

* Tips:

  • नवीनतम माहितीसाठी, आपण आपल्या स्थानिक विद्युत वितरण कंपनीच्या वेबसाइटला भेट द्या किंवा त्यांच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधा.
  • तसेच, सरकारच्या अधिकृत घोषणांसाठी नियमितपणे तपासणी करत राहा.

अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच यावर विश्वास ठेवा.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 2260

Related Questions

अर्थव्यवस्थेची किती क्षेत्रांमध्ये विभागणी केली जाते, ते सविस्तर लिहा?
लोकलेखा समिती विषयी संक्षिप्त माहिती लिहा?
मी रोजगार हमी योजनेतून गावांसाठी काय कामे करू शकतो?
सध्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या वाढीव निधीची घोषणा झाली होती, ती लागू झाली आहे का आणि कशा प्रकारे?
चीनमध्ये तयार होणाऱ्या कोणत्या उत्पादनांना भारतात मोठी मागणी होती?
खालीलपैकी कोणता अर्थसंकल्प 2023 मध्ये सादर झालेल्या अर्थसंकल्पासोबत मांडला होता?
रोजगाराच्या प्रश्नावर भाष्य करा?