2 उत्तरे
2
answers
जागतिक अन्न पुरस्कार २०२० कोणाला जाहीर झाला?
0
Answer link
जागतिक अन्न पुरस्कार २०२०
जागतिक अन्न पुरस्कार २०२० भारतीय वंशाचे मृदा वैज्ञानिक डॉ. रतन लाल यांना जाहीर झाला.
पुरस्काराचे स्वरूप:
- अडीच लाख अमेरिकन डॉलर
कशासाठी मिळाला:
- नैसर्गिक साधनसंपत्ती जतन करून हवामान बदलावर मात करत अन्न उत्पादन वाढवण्यासाठी त्यांनी केलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात आला.