गणित
खरेदी
व्यावसायिक गणित
पुस्तके
पुस्तक विक्रीवर ५% दराने कमिशन याप्रमाणे ८०० रुपये कमिशन मिळाले असेल, तर प्रत्येकी २५ रुपये किमतीची किती पुस्तके विकली असतील?
2 उत्तरे
2
answers
पुस्तक विक्रीवर ५% दराने कमिशन याप्रमाणे ८०० रुपये कमिशन मिळाले असेल, तर प्रत्येकी २५ रुपये किमतीची किती पुस्तके विकली असतील?
0
Answer link
आपल्याला पुस्तकाची किंमत माहिती आहे २५ रू म्हणून २५ चे ५% = १.२५
आता ८००/१.२५=६४०
६४० पुस्तक विकली नंतर ८०० रू कमिशन भेटणार ।।
(२५*६४०=१६०००रू )
(१६००० चे ५%=८००)
आता ८००/१.२५=६४०
६४० पुस्तक विकली नंतर ८०० रू कमिशन भेटणार ।।
(२५*६४०=१६०००रू )
(१६००० चे ५%=८००)
0
Answer link
उत्तर:
जर पुस्तक विक्रीवर ५% कमिशन मिळत असेल आणि ८०० रुपये कमिशन मिळाले असेल, तर एकूण विक्री १६,००० रुपये (८००/०.०५ = १६,०००) झाली.
आता, जर प्रत्येक पुस्तकाची किंमत २५ रुपये असेल, तर एकूण ६४० पुस्तके विकली गेली असतील (१६,०००/२५ = ६४०).
म्हणून, एकूण ६४० पुस्तके विकली गेली.