समाजशास्त्र
जात व कुळे
प्रजाती
समाज
इतिहास
गोंधळी समाज: या समाजाबद्दल माहिती सांगू शकेल का? त्यांचा इतिहास, कूळ, कोणी विद्वान व्यक्ती?
3 उत्तरे
3
answers
गोंधळी समाज: या समाजाबद्दल माहिती सांगू शकेल का? त्यांचा इतिहास, कूळ, कोणी विद्वान व्यक्ती?
4
Answer link
गोंधळी ही हिंदू जात आहे. या समूहाचे लोक जगदंबा देवीस आपले आराध्य दैवत मानतात. हा समाज गोंधळ, पोवाडे, वासुदेव यातून जनजागृती करतात.
हि जात भारतात आहेत या जातीची विशेष वस्ती हैदरबाद संस्थान आणि वर्हाड-मध्यप्रांत या भागांतून आहे. मुंबई इलाख्यांत गुजराथखेरीज करून सर्व इलाख्याभर हे लोक पसरलेले आहेत. पण एकंदर लोकसंख्या हजारोच्या आत आहे. यांचे जास्त लोकसंख्या महाराट्रात ,मराठवाडा :औरंगाबाद, जालना (खासगाव), नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बीड, कोकण:मुंबई,ठाणे (कल्याण), नाशिक,सोलापूर, पुणे विर्दभ:बुलढाणा (नांदुरा)(देऊलघाट), व इतर ठिकाणी अस्तित्व जालना जिल्हातल्या जाफ्राबाद तालुका मध्ये खासगाव गाव आहेत या गावात शिवराज नगर मध्ये मुळचे गोंधळी व वासुदेव समाजातील हाजारो लोक या गावात राहतात या गावात वासुदेव समाजातील वय वृध श्री.श्रीपतराव राघो गवळी (पाटील) राहतात त्यांच वय (९३ ) वर्ष आहेत ते आपल्याला गोंधळी व वासुदेव समाजा बद्द्ल सर्व माहिती सांगतात त्यांच्या कडे समाजाचा ग्रंथ आहेत. व मूळ वसतिस्थान माहूर व तुळजापूर हे असून हि जात शिवाजी महाराजांच्या पासून आहे. हे अंबाबाई भवानीचे सेवेकरी असल्यामुळे खालच्या जातीच्या लोकांत यांना चांगला मान मिळतो. मराठ्यांच्या सत्तेच्या आरंभी गोंधळी लोक आपले पोवाडे गाऊन अशिक्षित लोकांमध्ये देशाभिमान जागृत ठेवीत असत. हे लोक गोंधळ व वासुदेव करतात व भवानीच्या नावाचा गजर करून भिक्षा मागून आपले पोट भरतात. मुंबई इलाख्यांत (१) मराठे, (२) कुंभार, (३) कडमराय,(४)जोशी, (५) रेणुकराय, (६) ब्राह्यण, (७) अकरमाशे अशा सहा पोटजाती यांमध्ये आहेत. संस्कार व रीतिरिवाज या बाबतींत मराठे कुणब्यांप्रमाणे वागतात व यांची संस्कृती ही मराठी संस्कृती आहे.मध्यप्रांतात यांच्या जाती पुढीलप्रमाणे आढळून येतातः- ब्राह्यण, मराठे, माने, कुणबी, खैरेकुणबी, तेली,गंगापरे,जोशी,इत्यादी. यांची गोत्रे, डोकेंफोड, सुक्त मुके, जवल, पंचांगे इत्यादि होत. लग्नांत वराच्या गळ्यांत त्याच्या जातींतील ५ विवाहित लोक कवड्याची माळ घालतात; हाच गोंधळी होण्याचा विधि आहे. उच्च जातीच्या लग्नाकार्यांत किंवा नवसाचा गोंधळ करण्यास यांस बोलावतात. गोंधळास चार माणसेे लागतात. कोणी लोक नवसांकरितांहि गोंधळी होतात. स्वतःची जात न सोडतां त्यांस ही दीक्षा घेतां येते.
पूर्वीं मराठेशाहींत सरकारी गोंधळी नेमिलेले असत. त्यांची कामें पुढील जावत्यांवरून कळतील.

हि जात भारतात आहेत या जातीची विशेष वस्ती हैदरबाद संस्थान आणि वर्हाड-मध्यप्रांत या भागांतून आहे.
मुंबई इलाख्यांत गुजराथखेरीज करून सर्व इलाख्याभर हे लोक पसरलेले आहेत.
पण एकंदर लोकसंख्या हजारोच्या आत आहे यांचे जास्त लोकसंख्या महाराट्रात ,मराठवाडा :औरंगाबाद, जालना (खासगाव), नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बीड, कोकण:मुंबई,ठाणे (कल्याण), नाशिक,सोलापूर, पुणे विर्दभ:बुलढाणा (नांदुरा)(देऊलघाट),
व इतर ठिकाणी अस्तित्व जालना जिल्हातल्या जाफ्राबाद तालुका मध्ये खासगाव गाव आहेत या गावात शिवराज नगर मध्ये मुळचे गोंधळी व वासुदेव समाजातील हाजारो लोक या गावात राहतात
या गावात वासुदेव समाजातील वय वृध श्री.श्रीपतराव राघो गवळी (पाटील) राहतात त्यांच वय (९३ ) वर्ष आहेत ते आपल्याला गोंधळी व वासुदेव समाजा बद्द्ल सर्व माहिती सांगतात त्यांच्या कडे समाजाचा ग्रंथ आहेत.
व मूळ वसतिस्थान माहूर व तुळजापूर हे असून हि जात शिवाजी महाराजांच्या पासून आहे. हे अंबाबाई भवानीचे सेवेकरी असल्यामुळे खालच्या जातीच्या लोकांत यांना चांगला मान मिळतो. मराठ्यांच्या सत्तेच्या आरंभी गोंधळी लोक आपले पोवाडे गाऊन अशिक्षित लोकांमध्ये देशाभिमान जागृत ठेवीत असत.
हे लोक गोंधळ व वासुदेव करतात व भवानीच्या नावाचा गजर करून भिक्षा मागून आपले पोट भरतात. मुंबई इलाख्यांत (१) मराठे, (२) कुंभार, (३) कडमराय,(४)जोशी, (५) रेणुकराय, (६) ब्राह्यण, (७) अकरमाशे अशा सहा पोटजाती यांमध्ये आहेत. संस्कार व रीतिरिवाज या बाबतींत मराठे कुणब्यांप्रमाणे वागतात व यांची संस्कृती ही मराठी संस्कृती आहे.
मध्यप्रांतात यांच्या जाती पुढीलप्रमाणे आढळून येतातः- ब्राह्यण, मराठे, माने, कुणबी, खैरेकुणबी, तेली,गंगापरे,जोशी,इत्यादी. यांची गोत्रे, डोकेंफोड, सुक्त मुके, जवल, पंचांगे इत्यादि होत. लग्नांत वराच्या गळ्यांत त्याच्या जातींतील ५ विवाहित लोक कवड्याची माळ घालतात;
हाच गोंधळी होण्याचा विधि आहे. उच्च जातीच्या लग्नाकार्यांत किंवा नवसाचा गोंधळ करण्यास यांस बोलावतात. गोंधळास चार माणसेे लागतात. कोणी लोक नवसांकरितांहि गोंधळी होतात. स्वतःची जात न सोडतां त्यांस ही दीक्षा घेतां येते.

0
Answer link
गोंधळी समाज: माहिती
गोंधळी हा महाराष्ट्र राज्यातील एक पारंपरिक लोककला सादर करणारा समाज आहे. ते गोंधळ नावाचा धार्मिक विधी करतात, जो विशेषत: विवाह, मुंज, आणि इतर धार्मिक प्रसंगी केला जातो.
इतिहास:
- गोंधळी समाजाचा इतिहास खूप प्राचीन आहे. ते मूळतः भटक्या जमातीचे लोक आहेत.
- गोंधळी लोक देवी-देवतांचे भक्त असतात आणि त्यांच्या कथा गाऊन व नृत्य करून सादर करतात.
- Historical and Social Perspective of Nomadic Tribes in Maharashtra (https://shodhganga.inflibnet.ac.in/handle/10603/284907)
कूळ:
- गोंधळी समाजात विविध कुळे आहेत आणि प्रत्येक कुळाची स्वतःची वेगळी परंपरा आहे.
- त्यांच्या कुळांची माहिती त्यांच्या पारंपरिक कथा-कहाण्यांमध्ये आढळते.
विद्वान व्यक्ती:
- गोंधळी समाजात अनेक विद्वान व्यक्ती होऊन गेल्या, ज्यांनी या परंपरेला पुढे नेले.
- त्यांच्यापैकी काही जणांनी गोंधळ कलेलाnavin उंचीवर नेले आणि समाजातlocप्रियता मिळवली.
- Review of Research Work on Nomadic Tribes and D.N.T. in Marathwada Region (https://www.researchgate.net/publication/344003458_Review_of_Research_Work_on_Nomadic_Tribes_and_DNT_in_Marathwada_Region)
गोंधळ:
- गोंधळ हा एक धार्मिक विधी आहे, ज्यात देवी-देवतांची स्तुती केली जाते.
- गोंधळात ढोल, ताशा, आणि तुणतुणे यांसारख्या वाद्यांचा उपयोग केला जातो.
- गोंधळी हे वाद्य वाजवून, गाणी गाऊन, आणि नृत्य करून लोकांचे मनोरंजन करतात आणि धार्मिक वातावरण निर्माण करतात.