2 उत्तरे
2
answers
भारतीय महिला बॉडीबिल्डर यांची माहिती द्या?
2
Answer link
बॉडी बिल्डींग म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात पिळदार शरीरयष्टी असलेले पुरुष, त्यांचे बलदंड बाहू, मेहनतीने कमवालेलं शरीर आणि कोणालाही आकर्षित करेल असं व्यक्तिमत्त्व! पण कधी महिलांना तुम्ही अश्या रुपात पाहिलं आहे का? चला तर जाणुन घेउ या भारतीय महिलाना_*
यास्मिन चौहान:यास्मिन चौहानला जिम करण्याची भयंकर आवड, पुढे यातच तिने स्वत:चंकरियर घडवायचं ठरवलं. आज तिची स्वत:ची जिम आहे. Gladrags Mrs. India 2005 मधील बेस्ट बॉडी अवॉर्ड तिलाच मिळाला होता.*
*▪श्वेता राठोड:श्वेता राठोड यांना जेव्हा व्यायामाची आवड लागली तेव्हा त्या लपून छपून वर्कआउट करायच्या,कारण त्यांच्या वडिलांना आपल्या मुलीने व्यायाम वगैरे करावा हे बिलकुल पसंत नव्हते. पण २०१४ साली WBPF वर्ल्ड चॅपियनशिपमध्ये मेडल जिंकून याचं श्वेता राठोडने या स्पर्धेमध्ये मेडल जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिलेचा मान मिळवला आणि आपल्या कुटुंबाचे नाव उज्ज्वल केले.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट
*▪करूणा वाघमारे:एखादी मराठमोळी तरुणी या यादीमध्ये पाहायला मिळेल याची अनेकांनी कल्पना देखील केली नसेल.Miss India Fitness Physique 2012 या पुरस्कार पटकावणारी करूणा वाघमारे एक योगा एक्सपर्ट आणि जिमनॅस्ट देखील आहे. गेल्या १७ वर्षांपासून त्या ट्रेनिंग करतायत.*
*▪दीपिका चौधरी:Battle Of The Beach हा प्रतिष्ठीत पुरस्कार जिंकून दीपिका चौधरी यांनी देशाचे नाव जगभरात उज्ज्वल केले होते. इतकेच नाही तर त्या एक Virologist देखील आहेत.*
*▪किरण देंबला:किरण देंबला या प्रसिद्ध बॉलीवूड फिटनेस ट्रेनर आहेत. अनुष्का शर्मा पासून तमन्ना भाटीया पर्यंत अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींना त्यांनी ट्रेनिंग दिलेले आहे.*
▪माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ▪
*▪युरोपा भौमिक:नाव जरी विदेशी वाटत असलं तरी त्या भारतीय आहेत बरं का! Mr. & Miss India २०१६ मध्ये ब्रोन्झ मेडल जिंकून त्यांनी आपले कर्तुत्व सिद्ध करून दाखवले आहे. अजून एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांचे वय अवघे १८ वर्षे आहे.*
*▪अश्विनी वास्कर:अश्विनी वास्कर यांनी वजन कमी करण्याच्या उद्देशाने जिम सुरु केली आणी पुढे त्याच जिमने त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली. अश्विनी वास्कर या भारताच्या पहिल्या Competitive बॉडीबिल्डर आहेत.*
*▪बानी जेयांना :तुम्ही एमटीव्ही रोडीज वर बऱ्याच वेळा पाहिलं असेल. त्यांच खरं नाव आहे गुर्बानी जज. पण त्यांनी स्वत:ला बानी जे हे खास नाव दिलं आहे. एमटीव्ही रोडीजच्याचौथ्या सीजनच्या विनर होत्या. बानी जे एक अभिनेत्री, अँकर आणि प्रोफेशनल बॉडीबिल्डर आहेत.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=517928025271792&id=100011637976439
*🔳 नारीचे शक्तीचे आणि सामर्थ्याचे रूप म्हणजे या आठजणी आहेत असे म्हटल्यास वावगे ठरू नये!*
____________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
_*!|! माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव !|!*_
*🇯🇵🇯🇵🇯🇵🇯🇵🇯🇵🇯🇵🇯🇵🇯🇵*

0
Answer link
div >
भारतीय महिला बॉडीबिल्डर
भारतामध्ये महिला बॉडीबिल्डिंग (bodybuilding) हळू हळू वाढत आहे. अनेक महिला आता या क्षेत्रात आपले नाव कमवत आहेत. त्यापैकी काही प्रमुख महिला बॉडीबिल्डर्सची माहिती खालीलप्रमाणे आहे:
श्वेता राठोड: श्वेता राठोड ही भारतातील पहिल्या महिला बॉडीबिल्डरपैकी एक आहे जिने आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाला अनेक पदके मिळवून दिली आहेत. तिने 2014 मध्ये 'Miss India' चा किताब जिंकला आणि अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे.
https://www.facebook.com/shweta.rathore.520
यशोदा ताकवाले: यशोदा ताकवाले या महाराष्ट्रातील असून त्यांनी अनेक राष्ट्रीयBodybuilding स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. त्या एक फिटनेस मॉडेल (fitness model) आणि Trainer देखील आहेत.
https://www.instagram.com/yashodatakawale_official/?hl=en
ममता देवी: ममता देवी या झारखंडमधील असून त्यांनी बॉडीबिल्डिंगमध्ये राष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी केली आहे. त्या अनेक नवोदित महिला बॉडीबिल्डर्ससाठी प्रेरणा आहेत.
अश्विनी वास्कर: अश्विनी वास्कर या देखील एक लोकप्रिय महिला बॉडीबिल्डर आहेत आणि त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. त्या फिटनेसच्या बाबतीत खूप जागरूक आहेत.
दीपिका चिक्कलकी: दीपिका चिक्कलकी या बंगळूरमधील असून त्या एक फिटनेस प्रोफेशनल (fitness professional) आहेत. त्या महिलांना फिटनेस आणि बॉडीबिल्डिंगसाठी मार्गदर्शन करतात.
https://www.instagram.com/deepika.chikkalki/?hl=en
भारतातील महिला बॉडीबिल्डिंग अजूनही विकासाच्या मार्गावर आहे, परंतु या महिला खेळाडूंच्या प्रयत्नांमुळे अनेक स्त्रिया आता या क्षेत्रात पुढे येण्यास तयार आहेत.